Dilip Walse Patil News

dilip walse patil on asaduddin owaisi rally in mumbai
राष्ट्रवादीला MIM चा धोका असल्यानेच ओवैसींच्या सभेला परवानगी नाही? इम्तियाज जलील यांच्या आरोपांवर गृहमंत्री म्हणतात…!

दिलीप वळसे पाटील यांनी असदुद्दीन ओवैसींच्या मुंबईतील सभेविषयी भूमिका स्पष्ट केली आहे.

गडचिरोलीत जवानांवर चांगल्या उपचाराची व्यवस्था का नाही? गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले…

पत्रकारांनी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना मागील अनेक वर्षांपासून गडचिरोलीतच चांगल्या उपचाराच्या सुविधा का नाही? असा प्रश्न विचारला. यावर…

गडचिरोलीत नक्षलवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त, गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांनी यादीच वाचून दाखवली

राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी गडचिरोली पोलीस आणि सी-६० जवानांच्या पथकांनं केलेल्या कारवाईबद्दल अभिमान वाटत असल्याचं मत व्यक्त केलं.

Dilip Walse Patil
संपुर्ण राज्यात शांतता, अमरावतीमधील परिस्थिती थोड्या वेळेत नियंत्रणात येईल – गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

सगळ्यांनी शांतता ठेवण्यास मदत करावी, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केलं आवाहन