Doping News

उत्तेजक सेवनप्रकरणी २८ धावपटूंचे निलंबन

जागतिक मैदानी स्पर्धेत उत्तेजक सेवन केल्याच्या आरोपावरून आंतरराष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाने २८ खेळाडूंवर तात्पुरत्या निलंबनाची कारवाई केली आहे.

भारतीयही उत्तेजकांच्या विळख्यात ?

अ‍ॅथलेटिक्स विश्वात खळबळ उडवून देणाऱ्या उत्तेजक सेवनांच्या प्रकरणात ५ टक्के भारतीय खेळाडूही सामील असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

उत्तेजकाच्या कर्करोगाचे उच्चाटन मुळापासूनच व्हायला हवे!

उत्तेजक द्रव्याचे व्यसन ही क्रीडा क्षेत्रास लागलेली कर्करोगाचीच विषारी बाधा आहे. मात्र दुर्दैवाने त्याच्याकडे कानाडोळा केला जात आहे.

कर्करोगाइतकेच उत्तेजकही आरोग्यास घातक -मिल्खा सिंग

उत्तेजक द्रव्यांचे सेवन करणे म्हणजे कर्करोगासारखा आजार ओढवून घेण्यासारखेच आहे. शासनाने उत्तेजक प्रतिबंधाकरिता ठोस पावले उचलली पाहिजेत, असे ज्येष्ठ ऑलिम्पिक…

उत्तेजक औषध सेवनाबद्दल रशियाच्या पाच खेळाडूंवर बंदी

ऑलिम्पिक विजेत्या तीन जणांसह रशियाच्या चालण्याच्या शर्यतीमधील पाच खेळाडूंवर उत्तेजक औषधे सेवनाबद्दल तीन वर्षे आणि दोन महिन्यांसाठी बंदीची कारवाई करण्यात…

रणजी खेळाडूंना बीसीसीआयकडून उत्तेजक द्रव्य सेवन चाचणीबाबत मार्गदर्शन

रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या बाद फेरीत पोहोचलेल्या संघांना उत्तेजक द्रव्य सेवन चाचणी देणे अनिवार्य असून याबाबत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने…

भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाकडून सहा राज्यांवर वर्षभरासाठी बंदी

अ‍ॅथलेटिक्स स्पध्रेत वयाने अधिक असलेले खेळाडू खेळविल्याप्रकरणी भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाने कारवाई करीत दिल्ली आणि हरयाणासहित सहा राज्यांवर वर्षभरासाठी बंदी घातली…

असाफा पॉवेल, टायसन गे उत्तेजक चाचणीत दोषी

अ‍ॅथलेटिक्सच्या इतिहासातील जगातील सर्वात वेगवान चार धावपटूंमधील टायसन गे आणि असाफा पॉवेल हे उत्तेजक चाचणीत दोषी आढळल्यामुळे अ‍ॅथलेटिक्सविश्व हादरून गेले…

विजेंदरचा पाय खोलात!

अमली पदार्थाच्या व्यापारात आपला कोणताही सहभाग नसल्याचा खुलासा ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता बॉक्सर विजेंदर सिंगने केला असला तरी त्याने एक-दोन नव्हे…

लान्स खरे तरी बोलला..

सायकलपटू लान्स आर्मस्ट्राँगने ओप्रा विन्फ्रेला दिलेल्या चित्रवाणी मुलाखतीत, आपण ‘डोपिंग’ केल्याची कबुली प्रथमच दिली.. तेव्हापासून जगभरातून टीकेचा वर्षांव होतो आहे.…

ताज्या बातम्या