Enthusiasm News

आम्ही ज्येष्ठ; पण आम्हीही भन्नाटच!

ज्येष्ठ मंडळी रोज वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम करूनच थांबत नाहीत, तर त्यांच्यासाठी भरवल्या जाणाऱ्या अनेक स्पर्धामध्येही उत्साहाने भाग घेतात.

करवीरनगरीत जलवर्षावात गणेशाचे उत्साहात आगमन

जलवर्षावात न्हाऊन निघत गणेशभक्तांनी करवीरनगरी विघ्नहर्त्या गणरायाचे मंगलमय वातावरणात स्वागत केले.

गणरायाच्या स्वागतासाठी करवीरनगरी सज्ज

विघ्नहर्त्यां गणरायाच्या स्वागतासाठी करवीरनगरी सज्ज झाली असून श्रींच्या सजावटीच्या साहित्यांनी बाजारपेठ बहरली आहे.

मार्कंडेयऋषी महामुनींचा रथोत्सव सोहळा थाटात

पद्मशाली विणकर समाजाचे कुलदैवत श्री मार्कंडेयऋषी महामुनींचा रथोत्सव शनिवारी नारळी पौर्णिमेला शहरातील पूर्व भागात थाटात संपन्न झाला.

गुरुपौर्णिमेनिमित्त नृसिंहवाडीत भाविकांची गर्दी

श्री गुरुदत्ताचे पवित्र स्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे शुक्रवारी गुरुपौर्णिमेनिमित्त श्री दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. श्री…

वेदमंत्रांच्या घोषात महालक्ष्मीचा कलाकर्षण विधी

वेदमंत्रांचा उद्घोष, मंगल वाद्यांचा गजर, तोफेची सलामी आणि अंबामाता की जय चा जयघोष अशा वातावरणात करवीर निवासिनी अंबाबाईच्या रासायनिक संवर्धन…

‘माउली’च्या जयघोषाने लोणंदनगरी दुमदुमली

अखंड हरिनामाचा जप आणि ‘माउली माउली’चा जयघोषाने आज लोणंद नगरी दुमदुमून गेली. आजच्या मुक्कामाचा आणि विसाव्याचा दुसरा दिवस भजन-कीर्तन आणि…

कोल्हापुरात योग दिन उत्साहात

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त दैवज्ञ शिक्षण समाज (बोर्डिग) येथे पतंजली योगपीठा तर्फे आयोजित कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. शरीर, मन, आरोग्य व्यवस्थित…

जागतिक योगदिन नगरमध्ये उत्साहात

पहिलाच आंतरराष्ट्रीय योगदिन नगरमध्ये आज, रविवारी मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात आला. विविध संस्था, संघटनांनी योग शिबिर, व्याख्याने परिसंवादाचे आयोजन केले…

कोल्हापुरात बेंदूर सण उत्साहात

शेतकऱ्यांचा सखा असलेल्या बलांप्रती आदरभाव व्यक्त करणारा बेंदूर हा सण शहर आणि परिसरात पारंपरिक आणि उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला.

वांद्रे पोटनिवडणुकीतील सेना विजयाने सोलापुरात जल्लोष

मुंबईत वांद्रे पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा दारुण पराभव करून शिवसेनेने विजय मिळविल्याचे वृत्त कळताच सोलापुरातील शिवसैनिकांनी…

बैलगाडय़ांची माळ आणि ‘चांगभलं’चा गजर

ढवळय़ापवळय़ाची दुडक्या चालीची जोडी, त्यांच्या घुंगरांचा नादावणारा आवाज, बलगाडीत बसलेल्या-चालणाऱ्या भाविकांच्या ओठातून येणारा चांगभलंचा पुकारा…

सोलापुरात रंगपंचमीला तरुणाईला उधाण

सोलापूर शहर व परिसरात रंगपंचमीचा उत्सव बुधवारी शांतता आणि उत्साही वातावरणात साजरा झाला. काही भागात रंग खेळताना पाण्याचा वापर जाणीवपूर्वक…

सावेडीत ‘हॅपी वुमेन्स स्ट्रीट’वर आनंद लुटला

जागतिक महिलादिनाचे औचित्य साधत शहरातील विविध संस्था, संघटना, मंडळे व राजकीय पक्षांनी वेगवेगळ्या उपक्रमांचे आयोजन करत ‘स्त्रीशक्ती’चे दर्शन घडवले.

नगरला शिवजयंती उत्साहात साजरी

छत्रपती शिवाजीमहाराज जयंती गुरुवारी नगर शहरात उत्साहात साजरी करण्यात आली. विविध संस्था, संघटना, शाळा, कॉलेजच्या सहभागातून आकर्षक मिरवणूकही काढण्यात आली.

कोल्हापुरात जल्लोषात नववर्षांचे स्वागत

जल्लोषी वातावरणामध्ये सरत्या वर्षांला निरोप देतानाच नववर्षांचे स्वागत करण्यात आले. बुधवारची रात्र धमाल वातावरणात शहरासह जिल्हयात साजरी करण्यात आली. विशेष…

‘थर्टी फर्स्ट’च्या जल्लोषात नववर्षाचे स्वागत!

सरत्या वर्षांला निरोप देत नगरकरांनी जल्लोषात नव्या वर्षांचे स्वागत केले. दोन दिवस आधीच ही तयारी सुरू होती. मध्यरात्री बाराच्या ठोक्याला…

आ. विखेंच्या निवडीने राहात्यात जल्लोष

माजी मंत्री राधाकृष्ण विखे यांची आज काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या गटनेतेपदी निवड झाल्याचे जाहीर होताच शिर्डीसह राहाता तालुक्यात त्यांच्या समर्थकांनी फटाके…

हजारोंच्या साक्षीने पार पडला कडेगावचा ताबूत भेटीचा सोहळा

हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतीक असणारा कडेगाव येथील मोहरमनिमित्त ताबूत भेटीचा दिमाखदार सोहळा मंगळवारी हजारो भक्तांच्या साक्षीने पार पडला.

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.