Inquiry News

anil deshmukh ed inquiry
“आम्हाला अनिल देशमुखांचा ठावठिकाणा माहीत नाही”, ४ समन्स बजावल्यानंतरही ED अजूनही प्रतीक्षेतच!

ईडीनं बजावलेल्या चौथ्या समन्सनंतर देखील अनिल देशमुख चौकशीसाठी हजर न राहिल्यामुळे आता ED ला सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची प्रतीक्षा आहे.

hasan mushrif on chandrakant patil allegations in ed attached jarandeshwar sahakari sakhar karkhana
“चंद्रकांत पाटलांना विनंती करतो, तात्काळ चौकशी करा”, जरंडेश्वर कारखाना प्रकरणी हसन मुश्रीफांची मागणी!

जरंडेश्वर साखर कारखाना प्रकरणी तातडीने चौकशी करण्यात यावी, असं विनंतीवजा आव्हान हसन मुश्रीफ यांनी चंद्रकांत पाटील यांना दिलं आहे.

Anil Deshmukh case
अनिल देशमुख यांना पुन्हा ED चं समन्स; यावेळी त्यांच्या मुलाचंही नाव!

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना पुन्हा एकदा ईडीनं समन्स पाठवले असून यंदा त्यांचे पुत्र ऋषीकेश देशमुख यांनाही चौकशीसाठी बोलावलं…

NIA-arrest-Pradeep-Sharma
Mansukh Hiren Murder : एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मांना अटक! २८ जूनपर्यंत पोलीस कोठडी!

मनसुख हिरेन हत्या प्रकरणात एनआयएनं एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्या घरावर छापा टाकल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे.

antilia bomb scare case nia arrest mumbai crime branch sunil mane
Antilia Bomb Scare Case : मुंबईतून दोघांना अटक! NIA ची कारवाई!

अँटिलियाबाहेर स्फोटकं ठेवल्याप्रकरणी NIA नं मुंबईच्या मालाड परिसरातून दोन जणांना अटक केली असून त्यांची २१ जूनपर्यंत कोठडीत रवानगी करण्यात आली…

दक्षता समित्या नेमल्या; पण आधी त्यांचीच चौकशी करा

ज्या व्यक्तीची नियुक्ती करण्यात आली आहे त्या व्यक्तीच्या नावावर शिधावाटप दुकानाचा परवाना नाही तसेच त्यांचा परवाना सन २०१५ मध्येच रद्द…

खारलॅण्ड योजनांची चौकशी करण्याची जनजागृती ग्राहक मंचाची मागणी

त्यामुळे अलिबाग तालुक्यातील ३५ पकी १४ योजनांच्या सखोल चौकशीची मागणी संस्थेकडून केली जाते आहे.

माजी मुख्यमंत्र्यांची चौकशी

भारतात कामे, कंत्राटे मिळवण्यासाठी उच्चपदस्थांना, लोकप्रतिनिधींना लाच दिल्याची कबुली अमेरिकी न्यायालयात देत कॉर्पोरेट क्षेत्रात खळबळ उडवून देणाऱ्या लुइस बर्जरच्या…

केजरीवाल यांच्या सचिवांची चौकशी?

दिल्लीत आम आदमी पक्षाच्या सरकारला काम करू देण्याची विनंती करून अप्रत्यक्षपणे टीकेची पोस्टरबाजी करणाऱ्या मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पहिल्यांदाच केंद्र…

अक्षय सिंग यांच्या मृत्यूची चौकशी करण्याची एसआयटीला विनंती – चौहान

प्रत्येक मृत्यू दुर्दैवी आणि दु:खद आहे. या घोटाळ्यातील सर्वच मृत्यूंचा तपास व्हायला हवा असे आम्हाला वाटते आणि त्यासाठी आम्ही उच्च…

‘पोषण आहार योजनेतील भ्रष्टाचाराची चौकशी करा’

जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये सुट्टीच्या काळात विद्यार्थी नसताना पोषणआहार देण्यात आला. तसेच पोषण आहारातील तांदूळ व डाळींचे वजन कमी आणि मालही…

‘सर्वच महामंडळांची चौकशी करणार’

अण्णा भाऊ साठे महामंडळातील गैरव्यवहाराची व्याप्ती ३०० कोटी रुपयांच्या आसपास असून, अन्य महामंडळांतही गैरव्यवहार झालेले असू शकतात. त्यामुळे सर्व महामंडळांची…

दक्षता व गुणवत्ता मंडळाकडून चौकशी

नगरोत्थान योजनेतून शहरात बसवण्यात आलेल्या पथदिव्यांची आता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दक्षता व गुणवत्ता नियंत्रण मंडळाकडून तपासणी होणार आहे.

कॉ.गोविंद पानसरे हल्ला तपास महिन्यानंतरही प्रगतीविना

पुरोगामी चळवळीतील ज्येष्ठ नेते कॉ. गोिवद व उमा पानसरे या उभयतांवरील हल्ल्याला सोमवारी एक महिना पूर्ण झाला तरी हल्ल्याच्या तपासाबाबत…

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

ताज्या बातम्या