Inspection News

तपासणी सुरू झाल्यामुळे वसतिगृहांचा कायापालट!

समाजकल्याण विभागातर्फे जिल्ह्यातील वसतिगृहांची बुधवारपासून महसूल विभागातील अधिकाऱ्यांमार्फत तपासणी सुरू झाली. त्यामुळे अनेक संस्थाचालकांचे धाबे दणाणले आहे. काही वसतिगृहांचा रातोरात…

चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयाची आज तपासणी

तब्बल २४ त्रुटी काढून नामंजूरची शिफारस करणारी भारतीय आयुर्विज्ञान परिषदेची समिती एप्रिलमध्ये पुन्हा चंद्रपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची पाहणी करणार आहे.

शासकीय दंत रुग्णालयाच्या विविध विभागांचे सहसंचालकाकडून निरीक्षण

शासनाच्या दंत विभागाचे सहसंचालक डॉ. मानसिंग पवार यांच्या नेतृत्वाखालील एका चमूने शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाच्या विविध विभागाचे निरीक्षण केले.

लवादाकडून स्टेशन रस्त्याची पाहणी

शहरातील स्टेशन रस्त्यावरील प्रलंबित उड्डाणपुलाच्या वादात नेमण्यात आलेल्या लवादाची बैठक उद्या (रविवार) पुण्यात होणार आहे. दरम्यान तत्पूर्वी शनिवारी ए. व्ही.…

शालेय आहाराची तपासणी नाहीच

शालेय पोषण आहार योजनेत श्रीगोंदे तालुक्यात मोठा गैरव्यवहार उजेडात आल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिका-यांनी जिल्हाभर या योजनेचे गटविकास अधिका-यांमार्फत‘क्रॉस चेकिंग’ करण्याचे…

क्रीडा संकुल कामाचा विभागीय आयुक्तांकडून आढावा

विभागीय आयुक्त व समितीचे अध्यक्ष अनूप कुमार यांनी विभागीय क्रीडा संकुल समितीची बठक घेऊन झालेल्या कामाचा व प्रगतिपथावरील कामाचा आढावा…

फेरीवाला समितीत सहभागासाठी नगरसेवक इच्छुक

मुंबईकरांच्या सेवेत तन, मन झोकून काम करणाऱ्या नगरसेवकांना दिवसाचे २४ तासही अपुरे पडतात. मात्र तरीही केवळ मुंबईकरांच्या भल्यासाठी व प्रशासकीय…

कोठी रस्त्याची महापौरांकडून पाहणी

यश पॅलेस ते कोठी या रस्त्याच्या कामाची महापौर संग्राम जगताप यांनी शुक्रवारी पाहणी केली. बराच काळ रेंगाळळेल्या या कामाला चालना…

अंगणवाडय़ा तपासणीत ६५ टक्के बालके ‘गायब’!

सरकारकडून पोषण आहारासह इतर सुविधांचा पुरवठा होत असलेल्या पावणेतीन हजार अंगणवाडय़ांमध्ये तब्बल ६५ टक्के बालके गरहजर असल्याचे चित्र समोर आले…

शाळांच्या तपासणीचा आदेश

जिल्हय़ातील अल्पसंख्याक शाळांना पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी अनुदान दिले जाते, मात्र काही शाळा सुविधा पुरवत नाहीत, तर काहींना मान्यता नसतानाही अनुदान…

ताज्या बातम्या