JNU Issue News

JNU Violence, Delhi High Court
JNU Violence: दिल्ली हायकोर्टाची फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, गुगलला नोटीस; संदेश जतन करण्याचे आदेश

जेएनयूतील तीन प्राध्यापकांनी हिंसाचारावेळचे सीसीटीव्ही फुटेज, व्हॉट्सअप संदेश आणि इतर पुरावे जतन करण्यात यावेत या मागणीसाठी हायकोर्टात याचिका दाखल केली…

#JNUViolence: “उगाच आगीत तेल ओतू नका”, अजय देवगणने व्यक्त केलं परखड मत

जेएनयू हिंसाचारावर बॉलिवूड अभिनेता अजय देवगणने प्रतिक्रिया दिली असून हिंसा हा कोणत्याही समस्येवरील उपाय नसल्याचं म्हटलं आहे

#JNURow: दीपिका एक शब्दही न बोलता निघून गेली, आयेषी घोष म्हणते….

जेएनयूबाहेरील मोर्चात सहभागी होत दीपिकाने विद्यार्थ्यांवर झालेल्या हिंसाचाराचा निषेध नोंदवला

#boycottchhapaak: दीपिकाविरोधात नेटकरी आक्रमक, चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी

जेएनयूमध्ये झालेल्या हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी दीपिका पादुकोन मंगळवारी रात्री विद्यापीठात पोहोचली होती

#JNUProtest: आझाद मैदानात पोलिसांनी तपासली विद्यार्थ्यांची ओळखपत्रे

दिल्लीमधील जवाहरलाल नेहरु विद्यापीठात (जेएनयू) झालेल्या हिंसाचाराविरोधात मुंबईत सुरु असलेलं आंदोलन आज मागे घेण्यात आलं

VIDEO: …म्हणून मी ‘FREE काश्मीर’ चं पोस्टर घेऊन उभी होते, तरुणीचं स्पष्टीकरण

दिल्लीमधील जवाहरलाल नेहरु विद्यापीठात (जेएनयू) झालेल्या हिंसाचाराचा निषेध करताना मुंबईतील गेटवे ऑफ इंडियावर स्वतंत्र काश्मीरचं पोस्टर झळकावण्यात आलं

काश्मीर भारतापासून स्वतंत्र करण्याची भाषा सहन केली जाणार नाही – संजय राऊत

गेट वे ऑफ इंडियावर करण्यात आलेल्या आंदोलनात स्वतंत्र काश्मीरची मागणी करणारे पोस्टर झळकावण्यात आले

JNU Violence: हल्लेखोरांविरोधात कठोर कारवाई झाली पाहिजे – पार्थ पवार

जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) विद्यार्थ्यांवर करण्यात आलेल्या प्राणघातक हल्ल्याचे देशभर पडसाद उमटत आहेत

‘जर तुम्ही भारतीय असाल तर….’ , जेएनयू हिंसाचारावर आनंद महिंद्रांची संतप्त प्रतिक्रिया

“आपली विचारधारा काय आहे याने काही फरक पडत नाही. पण जर तुम्ही भारतीय असाल तर…

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

JNU Issue Photos

ताज्या बातम्या