Kalabhan News

भान हरपून तर पाहा..

आपल्याला शब्द कळतात आणि चित्रं कळत नाहीत, हे गृहीत धरून ‘कलाभान’ या सदराची सुरुवात झाली होती. यातले ‘आपण’ म्हणजे महाराष्ट्रात…

प्रकाशरचनांचे अनुभव

प्रकाशाचा अनुभव म्हणजे कशाचा अनुभव? प्रकाशाच्या आपल्यावर होणाऱ्या परिणामाचा, असं पहिलं उत्तर येईल आणि ते बिनचूकही असेल.

आपण बघू शकतो का?

अमूर्त चित्र म्हटलं की झुरळ झटकल्यासारखं करणारे बरेच जण आपल्यात आहेत. ‘काही कळतच नाही हो’ ही त्यांची तक्रार चुकीची नाही

शब्द तरी कुठे कळतात?

कविता, क्रिकेट, चित्रं यापैकी कशाकशाला आपण आपापल्या संदर्भात महत्त्वाचं मानायचं, हा प्रश्न प्रत्येकाचा, आपापल्यापुरता असतो. सत्य कुठेतरी दुसरीकडेच असणार असतं,…

..ते हे वास्तव, बरवे!

अमेरिकेतल्या ‘पॉप आर्ट’च्या प्रवाहानं जगण्याच्या वस्तूकरणाबद्दल खेद व्यक्त केला की आनंद, याबद्दल वाद असोत, पण त्यांच्या चित्रांमधला वस्तूंचा वापर हा…

चित्राचं जाहिरातीसारखं नसतं..

आर्थिक व्यवहारांचं जग, त्या जगातलं वस्तूकरण आणि कलेनं जपलेल्या शुद्धतावादी कल्पना यांची सरमिसळ गेल्या अर्धशतकात अगदी ठसठशीतपणे होत राहिली आहे.…

ठरवाठरवी

स्वतच्या फोटोंसाठीची वेषभूषा आणि रंगभूषा त्यांनी ठरवली, म्हणून काय झालं? हे काम तर नाटकाचित्रपटांसाठी कुणीतरी करतच असतं.. मग पुष्पमाला किंवा…

नक्कलदाढ

अक्कलदाढ आली की वाकडीतिकडी येते किंवा ती दुखते म्हणून काढून टाकली जाते. नक्कलदाढेचं त्याहून वेगळंच.. ती आली तरीही दुखणं सहन…

चित्र-ढापणे

एखादीनं किंवा एखाद्यानं दुसऱ्या कलावंताची कॉपी केली, तर तशा कृतीला हीन लेखणंच आपण योग्य मानतो. चित्रकलेत हा न्याय चालतोच असं…

काठिण्यपातळी!

‘समजायला सोपं’ किंवा ‘समजायला कठीण’ असे चित्रांचे सरळ दोन भाग करणाऱ्या प्रेक्षकांसाठी एक खास इशारा : तुम्हाला जे चित्र समजायला…

चित्र वाईट कसं ठरवणार?

चित्रात अमुकच पद्धतीचं कौशल्य नाही, ओळखता येण्याजोगे आकार नाहीत, रंगही कमीच आणि ‘यातून काय म्हणायचंय चित्रकाराला’ या प्रश्नालाही उत्तर नाही..…

कलाभान : कौशल्य आणि संदेश

चित्रकलेत पाहायचं ते रंग- रेषा- आकार- अवकाश- प्रमाणबद्धता यांच्याकडे, असं शिकवण्याचा प्रघात असतो आणि चित्रकाराचं ‘कौशल्य’ आपण कसं पाहणार, ते…

मानसाचा रे कानूस

भारतीय चित्रकलेचा गेल्या ५० वर्षांचा इतिहास ज्यांना मोठं मानतो, असे काही चित्रकार आज ‘सामान्य प्रेक्षका’पासून मात्र दुरावलेले का आहेत?.. ‘माणसासारखा…

कलाभान : गांधी कुणासारखे?

चित्रकार एका बाबतीत गांधीवादीच.. आतला आवाज ऐकूनच ते चित्रं करतात! किंवा असं की, आतला आवाज ऐकून केलेली चित्रं-शिल्पंच पुढेही पुन्हा…

आधुनिक नव्हे, आजचं!

आजकालच्या कलाकृती आपण कशा पाहायच्या यापेक्षा कशासाठी पाहायच्या, याचा शोध दृश्यकलेच्या अंगानं घेणारं हे नवं सदर, आजपासून दर सोमवारी. रूढार्थानं…