loksatta

Loksatta News

harsh goenka vishal garg
तीन मिनिटांच्या झूम कॉलमध्ये ९०० जणांना कामावरुन काढणाऱ्या CEO वर संतापले हर्ष गोयंका; म्हणाले, “अशा गोष्टींमुळे…”

जगभरात या झूम कॉलची चर्चा असून याच कॉलमध्ये ९०० कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकण्यात आलं. ही संख्या एकूण कर्मचारी संख्येच्या १५…

नाना पाटेकर यांना यंदाचा गदिमा पुरस्कार जाहीर; निवेदिता सराफ यांचाही होणार सन्मान

गदिमा प्रतिष्ठानचे कार्यक्रारी विश्वस्त आनंद माडगूळकर यांनी पत्रकार परिषद घेत याबाबतची घोषणा केली.

बापरे… ओमायक्रॉनवर मात केल्यानंतर डॉक्टरला पुन्हा करोना संसर्ग; बंगळुरुमधील धक्कादायक प्रकरण

करोना चाचणी सकारात्मक येण्याच्या एक दिवस आधीच या डॉक्टरने एका आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्सला उपस्थिती लावली होती.

ऐश्वर्या नाही तर ‘या’ व्यक्तीचा चाहता आहे अभिषेक, मुलाखतीदरम्यान केला होता खुलासा

विशेष म्हणजे काही वर्षांपूर्वी एका मुलाखतीत त्याने याबाबत खुलासा केला होता.

“दोन डोसमधील अंतर कमी केल्यास…”; मुंबईत ओमायक्रॉनबाधित आढळल्यानंतर आदित्य ठाकरेंचं मोदी सरकारला पत्र

आदित्य यांनी मुंबईमध्ये लस घेण्यासाठी पात्र असणाऱ्या सर्व व्यक्तींचं लसीकरण पूर्ण झाल्याचं पत्रामध्ये म्हटलं आहे.

ओमायक्रॉन: आदित्य ठाकरेंचं केंद्राला पत्र, लसीकरणाबद्दल मागण्या करताना म्हणाले, “मी डॉक्टरांसोबत केलेल्या चर्चेनंतर…”

मुंबईमध्ये ओमायक्रॉनबाधित दोन रुग्ण आढळल्याने आता देशामधील सर्वाधिक ओमायक्रॉन बाधित रुग्ण हे महाराष्ट्रामध्ये आहेत.

‘देवमाणूस २’ च्या पहिल्या एपिसोडचा मुहूर्त ठरला, १ तासाच्या विशेष भागाने होणार सुरुवात

पण या सिझनमध्ये कोणते कलाकार दिसणार हे अद्याप समोर आलेले नाही.

Video: तीन मिनिटांचा Zoom Call आणि ९०० कर्मचारी झाले बेरोजगार; भारतीय वंशाचा CEO जगभरात चर्चेत

वर्किंग अवर्स म्हणजेच कामाच्या तासांसंदर्भात आपला आक्षेप व्यक्त करताना त्यांनी कर्मचाऱ्यांना या कॉलवरच सुनावलं

बिहार: स्वॅब कलेक्ट केलेल्यांच्या यादीत मोदी, अमित शाह, प्रियांका चोप्रा, अक्षय कुमार; करोना सॅम्पल कलेक्शन यादीचा फोटो व्हायरल

या सर्वांचे स्वॅब सॅम्पल २७ ऑक्टोबर रोजी पुढील दिवशी म्हणजेच २८ ऑक्टोबरला आरटी-पीसीआर चाचण्या करण्यासाठी कलेक्ट करण्यात आल्याचं म्हटलंय.

Coronavirus: ओमायक्रॉनचा धोका वाढत असतानाच समोर आली दिलासादायक आकडेवारी; मागील दीड वर्षांमध्ये पहिल्यांदाच…

महाराष्ट्रामध्ये देशामधील सर्वाधिक ओमायक्रॉनबाधित रुग्ण आहेत. देशामधील ओमायक्रॉनबाधितांची संख्या २३ वर पोहचलीय.

इरफान खानला २ वर्षांपूर्वीच लागलेली मृत्यूची चाहूल; नसीरुद्दीन शाह यांचा मोठा खुलासा

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी त्यांच्या आठवणी ताज्या केल्या आहे.

चिंता वाढवणारी बातमी! देशात सर्वाधिक ओमायक्रॉनबाधित महाराष्ट्रात; पाहा कोणत्या राज्यात किती रुग्ण

मुंबईत आढळलेल्या दोन ओमिक्रॉन बाधितांच्या संपर्कात आलेल्या ३२० जणांचा शोध घेण्यात आला असून त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवलं जातंय.

OBC आरक्षण प्रश्न: राजेश टोपेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र; म्हणाले, “…तर अनेकांवर अन्याय होईल आणि…”

ओबीसी समाजाला २७ टक्के राजकीय आरक्षण देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयास सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी स्थगिती दिली

पगारावर १८ टक्के GST: “सरकारच्या तिजोरीत भर पडली पाहिजे हे खरे, पण त्यासाठी…”; शिवसेनेनं केंद्रावर साधला निशाणा

लोकांचे खिसे रिकामे झाले तरी चालतील, पण सरकारचा खजिना भरला पाहिजे, अशी सरकारची भूमिका असल्याचा टोला लगावण्यात आलाय.

जॉब स्वीच करणं महागात पडणार! …तर नोकरी सोडताना संपूर्ण पगारावर भरावा लागणार १८ टक्के जीएसटी

केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क प्राधिकरणाने एका प्रकरणामध्ये दिलेल्या निर्णयानंतर यासंदर्भातील विषय चर्चेत आलाय.

Video : “आता म्हातारी झाल्यावर हौस पूर्ण करतेय”, कपड्यांवरुन संगीता बिजलानी ट्रोल

पदार्पणापासून आतापर्यंत संगीता बिजलानी हे नाव नेहमीच माध्यमांमध्ये चर्चेत राहिले आहे.

“सिनेसृष्टीपासून दूर राहण्याचे प्रमुख कारण म्हणजे…”, तब्बल १९ वर्षांनी ‘कांटा लगा गर्ल’ने सांगितले बॉलिवूडपासून लांब राहण्याचे कारण

या एकाच गाण्याने तिला लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलवले होते.

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Loksatta Photos

15 Photos
तीन मिनिटांच्या Zoom Call मध्ये ९०० जणांना कामावरुन काढणाऱ्या त्या भारतीय वंशाच्या सीईओची संपत्ती किती माहितीय का?

अवघ्या तीन मिनिटांमध्ये त्याने आपल्या कंपनीमधील १५ टक्के कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं आणि ते सुद्धा झूम कॉलवरच...

View Photos
15 Photos
“टॅलेंट नाही तर आडनाव महत्त्वाचे”, विवेक ओबेरॉयने ओढले बॉलिवूडवर ताशेरे

विवेकने २००२ मध्ये राम गोपाल वर्मा यांच्या ‘कंपनी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

View Photos
30 Photos
ओमायक्रॉन: हिंसाचार, जाळपोळ अन्…; निर्बंधांच्या भितीने अनेक देशांमधील परिस्थिती चिघळली, पण WHO म्हणतंय…

ओमायक्रॉनमुळे पुन्हा निर्बंध लागू होतील या भीतीने अनेक देशांमधील नागरिक रस्त्यावर उतरुन आंदोलनं करताना दिसत आहेत.

View Photos
15 Photos
“माझा न्यूड फोटो कधीही…”, प्रसिद्ध अभिनेत्रीने ‘त्या’ घटनेवर ७ वर्षांनी दिली पहिली प्रतिक्रिया

नुकतंच एका मुलाखतीदरम्यान तिने याबाबत भाष्य केले आहे.

View Photos
11 Photos
“ज्यांच्या मनात चोर आहे त्यांना…”, श्रीकृष्णाचे दर्शन घेतल्यानंतर कंगनाची प्रतिक्रिया

कंगनाने कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत श्रीकृष्णाचे दर्शन घेतले.

View Photos

Loading...

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

ताज्या बातम्या