Nawab Malik News

bjp Devendra Fadnavis was doing politics to end Shiv Sena Allegation of Nawab Malik
“आठ वर्षापासून देवेंद्र फडणवीस सेनेला संपवण्याचे राजकारण करत होते”

दिल्लीच्या सहकार्याने शिवसेनेला संपवण्याचे राजकारण देवेंद्र फडणवीस यांनी केले

Ncb sameer wankhede dhyandev wankhede filed complaint against nawab malik sc st act
पुन्हा वाद? समीर वानखेडेंच्या वडिलांनी नवाब मलिकांविरोधात कोर्टात दाखल केला खटला

ज्ञानदेव वानखेडे यांनी पुन्हा एकदा नव्याने नवाब मलिकांवर मानहानीचा दावा दाखल केला आहे.

NCP, Nawab Malik, BJP, NCP, Dhananjay Munde, Beed Panchayat Election result, Beed Nagar Panchayat Election result 2022 updates, Election, BJP won, BJP, BJP historic victory
नगरपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीला ८० टक्के जागा; भाजपाला लोकांनी नाकारलं – नवाब मलिक

“राज्यात झालेल्या नगरपंचायत निवडणूकीत जनतेचा कल राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्या बाजूने”

बदनामीप्रकरणात मंत्री नवाब मलिकांची न्यायालयात हजेरी; १५ हजारांच्या जातमुचलक्यावर दुसऱ्यांदा जामीन मंजूर

नोव्हेंबर २०२१ मध्ये मलिक कोर्टात हजर झाले होते.

Uttar Pradesh election : “८० विरुद्ध २०” च्या विधानावरून मुख्यमंत्री योगींवर नवाब मलिकांची टीका, म्हणाले…

“धर्माच्या आड तुम्ही किती लपला तरी …”, असं देखील नवाब मलिक म्हणाले आहेत.

‘त्या’ पेनड्राईव्हचा सोर्स काय ? देवेंद्र फडणवीसांनी हे सांगणं बंधनकारक – नवाब मलिक

“म्हणजेच निवडणुकीसाठी हा कायदा मागे घेतला आणि…” असंही म्हणत कृषीमंत्री तोमर यांच्या विधानवर दिली आहे प्रतिक्रिया ; जाणून घ्या काय…

“राजाचा पोपट मेला पण राजाला सांगायचे कसे?” ; असं म्हणत फडणवीसांचा विधानसभेत नवाब मलिकांवर निशाणा

“मी नवाब मलिकांचं अभिनंदन करतो आणि आभारही मानतो”, असंही फडणवीस म्हणाले आहेत ; जाणून घ्या नेमका कोणता विषय आहे.

पेपरफुटीच्या प्रकरणावरून राजकारण तापलं ; नवाब मलिकांच्या आरोपांना भाजपाचं प्रत्त्युतर

भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी पत्रकारपरिषद घेत नवाब मलिकांवर साधला निशाणा, म्हणाले…

nawab-malik
OBC आरक्षणाशिवाय कुठल्याच निवडणुका घेऊ नये, राष्ट्रवादी काँग्रेस भूमिकेवर ठाम – नवाब मलिक

मागासवर्गीय आयोगाला गरज आहे तेवढा निधी राज्य सरकारच्यावतीने दिला जाईल, असंही सांगितलं आहे.

‘गंगाने बुलाया है’ म्हणणार्‍यांनी अजून गंगा नदी स्वच्छ केली नाही – नवाब मलिकांचा मोदींवर निशाणा!

प्रशांत किशोर हे रणनीतीकार आहेत, ते जे ठरवतील तेच होईल असे नाही. असंही म्हणाले आहेत.

नवाब मलिक यांची फडणवीस यांच्यावर सडकून टीका, फडणवीस जेव्हा शाळेत होते तेव्हा… !

अमृत्त पिऊन कोणी सत्तेत बसले नाहीयेत, २०२४ ला आम्ही चमत्कार घडवू, नवाब मलिकांचे वक्तव्य

nawab malik on opposition allinace without congress sharad pawar
काँग्रेसशिवाय विरोधकांच्या आघाडीबाबत शरद पवारांची नेमकी भूमिका काय? नवाब मलिक म्हणतात…!

ममता बॅनर्जींनी मुंबई दौऱ्यादरम्यान “यूपीए अस्तित्वात नाही”, असं विधान केल्यानंतर काँग्रेसशिवाय विरोधकांच्या आघाडीची चर्चा सुरू झाली आहे.

घराच्या ‘रेकी’च्या विधानावरून नवाब मलिकांना चंद्रकांत पाटलांनी लगावला टोला, म्हणाले…

मागील काही दिवसांपासून माझं घर आणि शाळेची ‘रेकी’ केली जात आहे, असं नवाब मलिक म्हणालेले आहेत.

नारायण राणेंच्या राजकीय भविष्यवाणीला नाना पटोले, नवाब मलिक आणि अनिल परब यांचे प्रत्युत्तर, म्हणाले…

“लवकरच महाराष्ट्रात भाजपाचं सरकार येईल आणि …” असं विधान नारायण राणेंनी केलं आहे.

“पुन्हा एकदा ‘फर्जीवाडा’…”, रेस्टॉरंट आणि बारचे २ फोटो ट्वीट करत क्रांती रेडकरचा नवाब मलिकांवर हल्लाबोल

मुंबई एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांची पत्नी आणि अभिनेत्री क्रांती रेडकरने पुन्हा एकदा राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते…

समीर वानखेडे हिंदू की मुस्लीम? प्रकाश आंबेडकरांनी सर्वोच्च न्यायालयाचा ‘तो’ निकालच वाचून दाखवला

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख आणि ज्येष्ठ वकील प्रकाश आंबेडकर यांनी मुंबई एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांच्या जात आणि धर्माबाबत महत्त्वाचं…

“देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री मानायला तयार नाही कारण…”, नवाब मलिकांकडून हल्लाबोल

महाराष्ट्राचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधलाय.

Amrita Fadnavis issues legal notice to Nawab Malik
“सार्वजनिकरित्या माफी मागा नाहीतर..” अमृता फडणवीसांचा नवाब मलिकांना कायदेशीर नोटीशीतून इशारा

४८ तासात मानहानीकारक, दिशाभूल करणारे ट्विट डिलिट करा असेही अमृता फडणवीसांनी म्हटले आहे

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Nawab Malik Photos

Nawab Malik criticizes Adnan Sami over Padma Shri award
15 Photos
“आमच्या सोबतच्यांना पद्मश्रीही देऊ भले तो पाकिस्तानचा असला तरी”; पुरस्कारावरुन अदनान सामीवर मलिकांची टीका

२०१६ मध्ये अदनान सामीला भारताचे नागरिकत्व मिळाले होते.

View Photos
12 Photos
नवाब मलिकांकडून देवेंद्र फडणवीसांसह भाजप नेत्यांवर ‘हे’ १२ गंभीर आरोप

महाराष्ट्राचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपाच्या नेत्यांवर १२ गंभीर आरोप…

View Photos