Nitish Kumar News

bihar cm nitish kumar on liquor ban
“मला कळत नाही लोक दारू का पितात?” बिहारच्या मुख्यमंत्र्यांना पडला प्रश्न!

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी दारूच्या सवयीविषयी प्रश्न उपस्थित केला आहे,

“मी वारंवार सांगितलंय तुम्ही चुकीची गोष्ट प्यायल्यानंतर…”, बिहारमध्ये २४ जणांच्या मृत्यनंतर नितीश कुमार यांची प्रतिक्रिया

बिहारमध्ये विषारी दारू प्यायल्यानं २४ जणांचा मृत्यू झाल्याचा संशय आहे. यावर आता बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी प्रतिक्रिया दिलीय.

कामगार महिलेकडून केंद्रीय मंत्र्यांसोरच भ्रष्टाचाराची पोलखोल, अधिकाऱ्यांची पंचायत, व्हिडीओ पाहा….

बिहारमधील पाटणात केंद्रीय मंत्र्यांनी कामगार कार्ड वितरणाच्या कार्यक्रमात एका महिला कामगाराला हे कार्ड फ्री मिळालं ना? असा प्रश्न विचारला. त्यावर…

बिहारमध्ये पाणी पुरवठा योजनेतील अजब कारभार, कोट्यावधींची कंत्राटं उपमुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकांना

बिहारमधील संयुक्त जनता दल (JDU) आणि भाजप (BJP) युती सरकारची महत्त्वकांक्षी योजना ‘हर घर नल का जल’बाबत मोठा खुलासा झालाय.

ताज्या बातम्या