Priyanka Gandhi

Priyanka Gandhi News

UP Election: मुख्यमंत्री पदाच्या उमेदवाराच्या मुद्द्यावरून प्रियंका गांधी यांचा ‘यु टर्न’; म्हणाल्या….

सर्वच राजकीय पक्ष वास्तव लपवून निवडणुकीच्या वेळी असे मुद्दे उपस्थित करण्याचा प्रयत्न करत आहेत, प्रियंका यावेळी म्हणाल्या

UP Election: प्रियंका गांधी कुठून निवडणूक लढवणार?, यावर काँग्रेस नेत्याने दिलेलं उत्तर ऐकून हसू लागले अँकर

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे.

Covid 19 : प्रियंका गांधी विलगीकरणात ; कुटुंबातील सदस्य आणि कर्मचारी करोनाबाधित

ट्वीटद्वारे स्वत: दिली आहे माहिती ; प्रियंका गांधींची देखील झाली आहे तपासणी

‘विजय दिवस’च्या कार्यक्रमात इंदिरा गांधी यांच्या नावाचा उल्लेखही केंद्र सरकारने न केल्याबद्दल प्रियांका गांधी संतापल्या, म्हणाल्या मोदी तुम्ही…

१९७१ च्या पाकिस्तानवरील विजय मिळवताना तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी सक्षम नेतृत्व केलं होतं. ‘विजय दिवस’ साजरा करतांना केंद्र सरकारला…

प्रियंका गांधीची भेट घेतल्यानंतर संजय राऊतांचं मोठं विधान, म्हणाले…

काल राहुल गांधी यांची देखील घेतली होती भेट ; विरोधकांची एकच आघाडी असावी, असंही म्हणालेले आहेत.

विद्यार्थीनींना स्मोर्टफोन, स्कुटी ते शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी, उत्तर प्रदेशमध्ये काँग्रसकडून ‘या’ घोषणांचा पाऊस

काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी वाड्रा यांनी आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत ४० टक्के तिकीट महिलांसाठी राखीव ठेवण्याची घोषणा केली.

VIDEO: लखीमपूरला जाणाऱ्या भाजपा माजी खासदाराचे केस ओढले, धक्के मारत पोलीस गाडीत घातलं

भाजपच्या माजी खासदाराचे केस ओढून धक्के मारत पोलीस गाडीत लोटल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

“जर उद्यापर्यंत प्रियंका गांधींची सुटका केली नाहीत तर…”; नवज्योतसिंग सिद्धूंचा उत्तर प्रदेशला इशारा

प्रियांका गांधींच्या टीकेनंतर नवज्योतसिंग सिद्धूंनी ट्विट करत उत्तर प्रदेश सरकारला इशारा दिला आहे.

संजय राऊत म्हणतात, “विरोधकांनी एकत्र येण्याची गरज; राहुल गांधीची घेणार भेट”

राऊत म्हणाले, “दडपशाहीविरोधात विरोधकांनी एकजुटीने काम करण्याची गरज आहे. म्हणूनच…”

प्रियांका गांधींचं आंदोलन दडपण्यासाठीच बंद केलं फेसबुक -व्हॉट्सअ‍ॅप! काँग्रेस खासदाराचा दावा

फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअ‍ॅप बंद झाल्यानंतर अनेकांकडून यासाठी मोदी सरकारला दोषी ठरवलं गेलं.

पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर डिटेन्शन रुममध्ये प्रियंका गांधींच्या हातात झाडू

पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर चक्क प्रियांका गांधी या डिटेन्शन रुममध्ये झाडू घेऊन साफसफाई करताना दिसल्या.

“प्रियंका गांधींना सोडा अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रभर….,” नाना पटोलेंचा इशारा

उत्तर प्रदेश पोलिसांनी पीडित शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी जात असलेल्या काँग्रेस नेत्या प्रियंका गांधींना रोखल्यानं आता काँग्रेसनं आक्रमक पवित्रा घेतलाय.

भारत शेतकऱ्यांचा देश आहे, भाजपची जहागिरी नाही, प्रियंका गांधींचा हल्लाबोल

काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी आंदोलक शेतकऱ्यांचा मृत्यू आणि पीडित शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांच्या भेटीपासून रोखल्यानं मोदी सरकारसह उत्तर प्रदेश पोलिसांवर सडकून…

Priyanka Gandhi Photos

9 Photos
…म्हणून वयाच्या १२व्या वर्षी प्रियंका गांधींचं शाळेतून काढलं होतं नाव; राहुल गांधींनाही नव्हतं पाठवलं शाळेत

प्रियंका गांधी आणि राहुल गांधी लहानपणी शाळेत गेले होते, पण नंतर दोघांचे नाव शाळेतून काढून टाकण्यात आले.

View Photos
ताज्या बातम्या