Reduce News

वीजहानी कमी ठेवण्यात पुणे यंदाही राज्यात अव्वल!

वीजपुरवठा करण्यात येणाऱ्या १६ परिमंडलांमध्ये विजेची हानी कमी राखण्यामध्ये पुणे परिमंडल यंदाही अव्वल राहिले आहे.

पुण्यात यंदा थंडी कमी आणि प्रदूषणही!

थंडीने पुण्यात काहीच दिवस केलेला मुक्काम आणि अधिक काळ तुलनेने जास्तच राहिलेले तापमान याचा पुणेकरांना दुसऱ्या अर्थाने फायदाच झाला आहे.

दप्तराचे वजन कमी करण्यासाठी शाळांचे अजब उपाय

आधीच्या सत्रातील अभ्यासक्रमाचा भाग पुस्तकातून फाडून टाका, दप्तरच बदला, कापडी पिशवीच आणा, पिण्याचे पाणी आणू नका अशा सूचना …

स्वाइन फ्लू ओसरला

रोज नव्याने आढळणाऱ्या स्वाइन फ्लू रुग्णांच्या संख्येबरोबरच स्वाइन फ्लू उपचारांसाठी रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांची संख्याही घटते आहे.

तीन-तीन मंत्र्यांचा भार सुटताच ‘त्यांनी’ सोडला सुटकेचा नि:श्वास

हुश्श… सुटलो एकदाचे! बरे झाले, जिल्ह्याला गृहमंत्रीपद मिळाले नाही ते! .. काही दिवसांपर्यंत मातब्बर अशा तीन मंत्र्यांचा जिल्हा असलेल्या सांगलीतील…

एलबीटीच्या चर्चेमुळे महापालिकेचे उत्पन्न घटले

एलबीटीला मोठय़ा प्रमाणावर विरोध सुरू झाल्यामुळे शहरात एलबीटी ठेवायचा का पुन्हा जकात लागू करायची याचा निर्णय महापालिकेने घ्यावा, अशी सूचना…

औंध, सिंहगड रस्त्यावरील आलिशान घरांच्या दरांमध्ये वाढ

एका खासगी संकेतस्थळाने केलेल्या सर्वेक्षणात शहरात औंध आणि सिंहगड रस्त्यावरील ३ बीएचके घरांच्या दरात तीन महिन्यांत प्रति चौरस फुटाला १७…

धरणातील पाणीसाठय़ात लक्षणीय घट

सातारा जिल्ह्यातील लहान-मोठय़ा पंधरा बंधारा धरणातील पाण्याचा साठा कमी होऊ लागला आहे. कोयना, धोम, बलकवडी यातील पाण्याच्या साठय़ात लक्षणीय घट…

शहरात मलेरिया रुग्णांची संख्या घटली!

शहरात मलेरियाच्या रुग्णांच्या संख्येत लक्षणीय रीत्या घट झाली आहे. यातही १५ वर्षांपेक्षा अधिक वयोगटातील व्यक्तींमध्येच मलेरियाचे रुग्ण अधिक दिसत आहेत.

दर कपातीनंतरही महाराष्ट्राची वीज अन्य राज्यांपेक्षा महाग

शासनाचा वीज कपातीबाबतचा शासन निर्णय (जीआर) व मंजुरीची तांत्रिक पूर्तता होईपर्यंत म्हणजे यंदाच्या फेब्रुवारीत हे सहा हप्ते संपणार आहेत. त्यानंतर…

‘नक्षलवाद थांबविण्यासाठी देशात आर्थिक समानताही आवश्यक’

सांस्कृतिक, जातीय व राजकीय समानतेबरोबरच या देशाला आर्थिक समानतेचीही आवश्यकता आहे. ही समानता नसल्याने नक्षलवाद निर्माण होतो.

जायकवाडीत नवीन पाण्याची आवक घटली

नगर जिल्ह्य़ातील नेत्यांनी दबाव निर्माण करून नांदूर मधमेश्वर बंधाऱ्याच्या डाव्या कालव्यात २५०, तर उजव्या कालव्यातून ४५० क्युसेक वेगाने पाणी अन्यत्र…

ताज्या बातम्या