Rohit Sharma

Rohit Sharma News

विराट कोहलीनं भारताच्या कसोटी संघाचं कर्णधारपद सोडल्यानंतर रोहित शर्माची प्रतिक्रिया; म्हणाला….

विराटने कसोटी कर्णधारपद सोडल्यानंतर भारतीय संघाचा -२० आणि वनडेचा कर्णधार रोहित शर्माने यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. 

IND vs SA : ऋषभ पंतचं शतक अन् रोहितचं कोड्यात टाकणार ट्वीट; बघा तुम्हाला मिळतंय का याचं उत्तर!

पंतनं दमदार फलंदाजीचा नजराणा पेश करत दक्षिण आफ्रिकाविरुद्धच्या दुसऱ्या डावात शतक ठोकलं.

तो अ‍ॅक्टिंग करतोय..! ‘या’ कारणावरून रोहित शर्माची लोकांनी उडवली खिल्ली; मीम्स पाहाल तर…

रोहित दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिकाविरुद्धच्या कसोटी मालिकेतून बाहेर पडला आहे.

VIRAL VIDEO : राडाच ना..! रोहितच्या संगीत सोहळ्यात विराटनं लगावले होते ‘ठुमके’; सोनाक्षी सिन्हासोबत…

एक जुना व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो रोहित आणि रितिका यांच्या संगीत सोहळ्याचा आहे. यात..

‘‘आम्ही त्याला फोन केला, पण…”, रोहित कॅप्टन झाल्यामुळं विराट नाराज? मुंबईत केला ‘असा’ प्रकार!

BCCIनं विराटची हकालपट्टी करत वनडे संघाचं कर्णधारपद रोहित शर्माकडे दिलं.

VIDEO : कुछ तो लोग कहेंगे..! ट्रोल करणाऱ्यांना हिटमॅनची चपराक; वाचा ‘बेफिकीर’ रोहितचं उत्तर!

वनडे कर्णधार झाल्यानंतर रोहित शर्मा पहिल्यांदाच बीसीसीआयशी बोलला, म्हणाला…

VIDEO : गौतम गंभीरचा विराटला टोमणा?; रोहितबाबत म्हणाला, ‘‘भारतीय क्रिकेट चांगल्या हातात…”

गंभीर म्हणाला, ‘‘रोहित इतर कर्णधारांच्या तुलनेत योग्य कामगिरी करत असावा.”

किती ते कौतुक..! BCCIच्या ‘दादा’ला हिटमॅनची भूरळ; म्हणाला, ‘‘रोहित शर्मा एक महान कर्णधार…”

सौरव गांगुलीनं टीम इंडियाचा नवा कप्तान रोहितबाबत आपलं मत दिलं आहे.

टीम इंडियाचा ‘नवा’ कॅप्टन आणि विराट कोहलीची आज मुंबईत होणार भेट; ‘हे’ आहे कारण!

रोहित शर्माला वनडेचा कर्णधार आणि कसोटीचा उपकर्णधार बनवल्यानंतर तो आज संध्याकाळी प्रथमच विराटला भेटणार आहे.

काय सांगता..! रोहितला मिळणार अजून एक कर्णधारपद? पाकिस्तानच्या हिंदू क्रिकेटपटूचा ‘बडा’ दावा!

तो म्हणाला, ‘‘राहुल द्रविडमुळं विराटला निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य मिळत नाही.”

रोहितला नको होतं टी-२० संघाचं कर्णधारपद; निवड समितीकडं केलेली ‘मागणी’ ऐकाल तर विचारातच पडाल!

विराटच्या हकालपट्टीनंतर रोहित शर्मा आता भारताच्या टी-२० सोबत वनडे संघाचा कर्णधार बनला आहे.

‘‘…अशा गोष्टी मनाला लागतात”, विराटच्या हकालपट्टीवरून निवड समितीवर भडकले मदन लाल!

१९८३च्या विश्वचषक विजेत्या संघाचे सदस्य असलेल्या मदन लाल यांनी बीसीसीआयचा हा निर्णय योग्य नसल्याचे म्हटले.

VIDEO : एक घाव अन् शंभर तुकडे..! रोहित शर्माचा ‘तो’ शॉट पाहून कोचही झाला स्तब्ध; ‘अशी’ दिली दाद!

वनडे संघाचा कॅप्टन झाल्यानंतर रोहितनं आपल्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे.

अशी चूक पुन्हा होणे नाही..! कॅप्टन बनताच रोहितनं लक्षात आणून दिली ‘ही’ बाब; म्हणाला, ‘‘…त्यामुळेच भारत हरत होता!”

ICCच्या मागील तीन स्पर्धांमध्ये भारताचा का पराभव झाला, याचं मुख्य कारण रोहितनं सांगितलं.

भारताचा कॅप्टन होताच हिटमॅनचं १० वर्षापूर्वीचं ट्वीट झालं VIRAL; निराशेत म्हणाला होता, ‘‘मी खूप…”; नक्की काय घडलं?

विराट कोहलीच्या जागी रोहित शॅर्माला भारताच्या वनडे संघाचा कर्णधार बनवण्यात आलं आहे.

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Rohit Sharma Photos

21 Photos
रोहित शर्माशी वाद, ‘वन डे’चं कर्णधारपद आणि BCCI सोबतची ‘ती’ चर्चा! विराट कोहलीचे खळबळजनक खुलासे!

विराट कोहलीनं बीसीसीआयसोबत कर्णधारपदाविषयीचं संभाषण आणि रोहीत शर्मासोबतच्या वादाच्या चर्चा यावर पत्रकार परिषदेत खुलासे केले आहेत.

View Photos
10 Photos
कॅप्टन, लीडर अन् हिटमॅन..! रोहित कर्णधार होताच ट्विटरवर जल्लोष; ‘अशा’ आल्या प्रतिक्रिया!

दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी रोहित शर्माला टीम इंडियाच्या वनडे संघाचा कर्णधार बनवण्यात आलं आहे.

View Photos
5 Photos
PHOTOS : भावांप्रमाणे क्रिकेटपटूंच्या ‘या’ बहिणीही आहेत लोकप्रिय; एक आहे टीम इंडियाच्या कॅप्टनची पत्नी!

नृत्य, मॉडेलिंग आणि अभिनय क्षेत्रात करतायत हवा!

View Photos
ताज्या बातम्या