Security News

सिंचन घोटाळ्यातील नेत्यांनी संरक्षण न घेता रस्त्यावर फिरून दाखवावे- उदयनराजे

जलजागृती सप्ताहात देण्यात येणाऱ्या प्रतिज्ञेत भ्रष्टाचारासंबंधी दोन ओळी वाढवायला हव्यात,त्या म्हणजे-ज्यांनी सिंचन भ्रष्टाचार केला त्यांच्याकडून पसे वसूल केले जातील.

५० सीसीटीव्ही कॅ मरे सुृरू; आणखी २५० येणार

शहराची सुरक्षा लक्षात घेऊन शहरात ३० ठिकाणी ५० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले. कोणत्याही बडय़ा व्यक्तीची वाट न पाहता पोलीस आयुक्तांनी…

उरणच्या गणेशोत्सवावर तिसऱ्या डोळ्याची नजर

गणेशोत्सवानिमित्त उरण तालुका व शहरात कायदा आणि सुव्यवस्था राहावी तसेच या कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये

माहिती-तंत्रज्ञान व्यवस्थेची सुरक्षा

सध्या विविध क्षेत्रांत माहिती तंत्रज्ञानाचा वापर मोठय़ा प्रमाणावर होत आहे. या डिजिटायझेशनचे जसे काही फायदे आहेत, त्याचप्रमाणे काही तोटेही आहेत.

अजूनही सुरक्षा अहवाल नाहीत

सुरक्षा अहवाल सादर करण्यासाठी शासनाने दिलेली मुदत उलटून महिना झाल्यावरही सुरक्षा अहवाल सादर न केलेल्या आठ महाविद्यालयांना सोमवार, ३१ ऑगस्टपर्यंत…

‘झेड प्लस’ सुरक्षेसाठी अण्णा हजारे तयार

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना वारंवार येत असलेल्या धमक्यांच्या पाश्र्वभूमीवर सरकारने त्यांना देऊ केलेली ‘झेड प्लस’ सुरक्षा स्वीकारावी..

सर्वोच्च न्यायालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी

सर्वोच्च न्यायालय बॉम्बने उडवून देऊ अशा आशयाच्या धमकीचा ईमेल मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाला मिळाल्यानंतर न्यायालयाच्या परिसरातील

श्रीलंका अध्यक्ष सिरीसेना यांच्या सुरक्षा व्यवस्थेत बदल

श्रीलंकेतील आगामी संसदीय निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर श्रीलंका अध्यक्ष मैत्रिपाल सिरीसेना यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

उरणच्या सागरी किनाऱ्यावर चोख सुरक्षा व्यवस्था

मुंबईपासून जवळ असलेला उरणचा सागरी किनारा १९९३ पासून नेहमीच संवेदनशील राहिला आहे. या किनाऱ्यावरील हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था…

सरसंघचालकांच्या सुरक्षेसाठी शाळा बंदीचा घाट

भागवत यांच्या जीवाला धोका आहे, असे कारण देऊन केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वीच त्यांना ‘झेड प्लस’ सुरक्षा व्यवस्था प्रदान केली आहे.

पनवेलमधील विकासकांना पोलिसांकडून सुरक्षेची हमी

पनवेलमधील करंजाडे नोड येथे गुंडांचे राज्य नसून लोकशाहीचे राज्य असल्याचे सांगत नवी मुंबई पोलीस प्रशासनाने बांधकाम व्यावसायिकांना आश्वस्त केले

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

ताज्या बातम्या