Selection News

अर्जुनच्या आंतरराष्ट्रीय संघातील निवडीबाबत सचिन म्हणतो …

सोशल मीडियावर अर्जुनच्या निवडीच्या बातमीनंतर प्रतिक्रियांचा पाऊस पडला. पण वडील म्हणून सचिनची प्रतिक्रिया सर्वात महत्वाची ठरली.

State Services examination result, राज्यसेवा परीक्षेचा निकाल
प्रशासकीय अधिकारी निवडीचे स्पर्धा परीक्षा हेच उत्तम माध्यम

प्रशासकीय अधिकारी निवडीचे स्पर्धा परीक्षा हाच एकमेव मार्ग असून या माध्यमाला सध्या तरी पर्याय दिसत नाही, असे मत राज्य लोकसेवा…

नव्या महापौराची आज निवड

महापौरपदाची प्रतीक्षा आता काही तासांवर आली आहे. नवा महापौर निवडण्यासाठी उद्या महानगरपालिकेची सभा होणार आहे. शिवसेनेत याबाबत गोंधळाचे वातावरण असले…

महामंडळांसह जिल्हा समित्यांवर नियुक्त्या रखडल्याने भाजप कार्यकर्त्यांत अस्वस्थता

राज्यात १५ वर्षांनंतर राज्यात भाजप-शिवसेना युतीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर पंकजा मुंडे यांची प्रमुख चार खात्यांच्या मंत्रिपदी वर्णी लागली. मात्र, सत्ता…

जिल्हा बँकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षाची आज निवड

जिल्हा बँक अध्यक्ष-उपाध्यक्षपदाची निवड उद्या (शुक्रवारी) होणार आहे. दोन माजी अध्यक्षांनी संचालक झालेल्या आपल्या वारस मुलांना अध्यक्षपदाच्या खुर्चीवर बसविण्यासाठी जोरदार…

नगर शहर जिल्हाध्यक्षाची दि. २९ ला निवड

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षांतर्गत निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार नगर शहर जिल्हाध्यक्षाची निवड दि. २९ मार्चला तर ग्रामीणच्या जिल्हाध्यक्षाची…

स्थायी’च्या ८ सदस्यांची गुरुवारी निवड

महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या रिक्त झालेल्या सदस्यांच्या आठ जागी नव्या सदस्यांची नियुक्ती करण्यासाठी येत्या गुरुवारी (दि. १२) मनपाची विशेष सभा बोलावण्यात…

यश/निवड

राज्य शासनाचा मराठीतील उत्कृष्ट बाल वाडमयाचा यदुनाथ थत्ते पुरस्कार नाशिक येथील निवृत्त मुख्याध्यापक रमेश महाले यांना जाहीर झाला आहे

आ. विखेंच्या निवडीने राहात्यात जल्लोष

माजी मंत्री राधाकृष्ण विखे यांची आज काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या गटनेतेपदी निवड झाल्याचे जाहीर होताच शिर्डीसह राहाता तालुक्यात त्यांच्या समर्थकांनी फटाके…

जिल्हा परिषदेत बिनविरोध निवड

जिल्हा परिषदेत दोन्ही काँग्रेस प्रथमच एकत्र आल्याने निर्माण झालेल्या मोठय़ा बहुमताच्या पाश्र्वभूमीवर अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या मंजूषा राजेंद्र गुंड (कर्जत) व उपाध्यक्षपदी…

सोलापूर जि. प. अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या जयमाला गायकवाड; देशमुख उपाध्यक्ष

सोलापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जयमाला गायकवाड तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीचेच शहाजी ऊर्फ बाबाराजे देशमुख यांची रविवारी दुपारी बिनविरोध निवड…

चाचपणीसाठी राष्ट्रवादीची आज बैठक

जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडीवर विधानसभेच्या निवडणुकीचे सावट पडले असून, पदाधिकारी निवडीत दोन्ही काँग्रेसपुढे विशेषत: राष्ट्रवादीकडे अधिक अडचणी निर्माण होणार…

अध्यक्ष-उपाध्यक्षांची २१, तर १४ला सभापती निवड

जि.प. अध्यक्ष-उपाध्यक्ष, तसेच जिल्ह्यातील आठ पंचायत समित्यांचे सभापती-उपसभापती निवडीच्या तारखा जाहीर झाल्या असून जि.प. अध्यक्षांची निवड २१ सप्टेंबर, तर पंचायत…

सातारा नगराध्यक्षपदी सचिन सारस यांची निवड निश्चित

सातारा नगर पालिकेच्या अध्यक्षपदी सचिन सारस यांची निवड निश्चित झाली आहे. त्यावर सोमवारी शिक्कामोर्तब हाईल. मात्र उपनगराध्यक्षपदाचे उमेदवार कोण असेल…

सहा जलदगती गोलंदाजांची निवड

महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या सहकार्याने आणि नाशिक जिल्हा संघटनेच्या वतीने मार्च महिन्यात राबविण्यात आलेल्या ‘जलदगती खेळाडू शोध मोहीम’ अंतर्गत जिल्ह्यातील सहा…

निवडणुकीऐवजी साहित्य संमेलनाध्यक्षाची होणार नियुक्ती

अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक न घेता संमेलनाध्यक्षांची नियुक्ती करावी या विषयावर साहित्य महामंडळाच्या बैठकीमध्ये चर्चा झाली.

तंटामुक्त गाव समितीचा अध्यक्ष निवडण्यावरून ग्रामसभेत हाणामारी

शासनाच्या तंटामुक्त गाव समितीचा अध्यक्ष निवडीवरून करमाळा तालुक्यातील ढोकरी येथे ग्रामसभेत दोन गटांत हाणामारी होऊन त्यात एका महिलेसह सहा जण…

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.