shiv-sena

Shiv-sena News

Narendra Modi PM because of balasaheb thakre shiv sena mla Bhaskar Jadhav criticizes BJP
“बाळासाहेबांमुळेच नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान, नाहीतर त्या दिवशी…”; भास्कर जाधवांची भाजपावर टीका

१९८४ साली महाराष्ट्रामध्ये शिवसेनेसोबत युती केली तेव्हा फक्त बाळासाहेबांच्या फोटोवर तुम्ही मोठे झालात असेही भास्कर जाधव म्हणाले

“यांची डोकी ठिकाणावर…” ; शरद पवारांचा एकेरी उल्लेख करणाऱ्या चंद्रकांत पाटलांवर संजय राऊत संतापले!

शरद पवारांचा एकेरी उल्लेख केल्यावरून संजय राऊतांचा चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा

“आकडेबाजी आणि जुमलेबाजी हा तर केंद्र सरकारचा…”; घाऊक महागाईवरुन शिवसेनेचा टोला

“हा महागाईचा वणवा ‘आभासी’ आहे आणि लोक, विरोधी पक्ष उगाच त्याचा बागुलबुवा उभा करीत आहेत असे केंद्रातील सरकारला म्हणायचे आहे…

“मला कळेना भाजपानं ‘हे’ काँट्रॅक्ट कधी घेतलं?”, एनसीबीवरील आरोपांबाबत शरद पवारांनी साधला निशाणा!

शरद पवार यांनी केंद्र सरकार तपास यंत्रणांचा गैरवापर करत असल्याचा आरोप केला आहे.

“विमानतळासाठी अनेकांचं योगदान; एकट्या-दुकट्याने…”, चिपी विमानतळाच्या श्रेयवादावर अजित पवारांचा टोला!

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चिपी विमानतळावरून सुरू असलेल्या श्रेयवादावर टोला लगावला आहे.

“वाटल्यास मुख्यमंत्र्यांना म्हावऱ्याचा पाहुणचार करू पण…”, चिपी विमानतळाच्या श्रेयवादावरून नारायण राणेंचा खोचक टोला!

चिपी विमानतळाच्या उद्घाटनाचं श्रेय कुणाचं, यावरून शिवसेना आणि नारायण राणे यांच्यात जुंपली आहे.

“उद्या जाहीर सभेत मी भांडाफोड करणार”, चिपी विमानतळ उद्घाटनापूर्वी नारायण राणेंचा इशारा!

चिपी विमानतळाच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेला अप्रत्यक्षपणे इशारा दिला आहे.

उठा उठा…मंत्रालयात जायची वेळ झाली! ‘मनसे’ची मुख्यमंत्र्यांवर टीका

मंत्रालयात न जाता मुख्यमंत्र्यांनी केलेल्या ‘वर्क फ्रॉम होम’मुळे विरोधकांनी सातत्याने बोचऱ्या टीका केल्या आहेत.

“…तोपर्यंत हा सगळा गोंधळ थांबणार नाही”, संजय राऊतांचा काँग्रेसला सल्ला!

पक्षनेतृत्वाच्या मुद्द्यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काँग्रेस पक्षाला सल्ला दिला असून लवकरात लवकर अध्यक्षाची निवड करावी असं म्हटलं आहे.

“राज्यात कधीही निवडणुका लागू शकतात”, आशिष शेलारांचं मोठं विधान!

भाजपा आमदार आशिष शेलार आज पुण्याच्या दौऱ्यावर असून राज्यात कधीही निवडणूक लागू शकते, असं ते म्हणाले आहेत.

“काँग्रेस पक्ष आजारी आहे, त्यासाठी…”, शिवसेनेनं मांडली भूमिका, दिला ‘हा’ सल्ला!

पंजाब काँग्रेसमध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीवरुन शिवसेनेनं काँग्रेसला देशपातळीवर सुधारणा घडवण्यासाठी सल्ला दिला आहे.

“राज्य सरकारची एक ठरलेली भूमिका आहे, ती म्हणजे…”, प्रविण दरेकरांचा निशाणा!

मराठवाड्यात पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवरून प्रविण दरेकरानी राज्य सरकारवर टीका केली आहे.

“इथूनही फटका बसतोय, तिथूनही फटका बसतोय, बिचारे मुख्यमंत्री…”, नाशिकमध्ये छगन भुजबळांचं वक्तव्य!

महाराष्ट्रावरील नैसर्गिक संकटांविषयी बोलताना छगन भुजबळांनी मुख्यमंत्र्यांचा ‘बिचारे मुख्यमंत्री’ असा उल्लेख केला.

“…आता सुप्रियाताई कुठे गेल्या?” खड्ड्यांच्या मुद्द्यावरून आशिष शेलार यांचा निशाणा

आशिष शेलार यांनी मुंबईतील खड्ड्यांवरून मुख्यमंत्र्यांवर तोंडसुख घेतानाच सुप्रिया सुळेंवर देखील निशाणा साधला आहे.

“गोव्यात शिवसेनेची सत्ता आल्यास…”; संजय राऊत यांची मोठी घोषणा

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी गोव्यातील विमानतळावर पत्रकारांशी संवाद साधताना केली गोवा विधानसभेसंदर्भातील महत्वाची घोषणा.

“शेतकऱ्यांना पोकळ शब्द नाही तर…”, मराठवाड्यातील नुकसानावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाड्यातील परिस्थितीवरून राज्य सरकारवर टीका केली आहे.

“मोदींना जुगाराचा राग आहे पण…”; बीफ, कॅसिनो, ड्रग्सच्या मुद्द्यांवरुन शिवसेनेचा गोवा सरकारवर हल्लाबोल

गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांचाही उल्लेख शिवसेनेनं भाजपा आणि विद्यमान मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधताना केलाय.

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Shiv-sena Photos

13 Photos
‘शिवसेना भवन’ अन् शाब्दिक ‘खळ्ळखट्याक्’! शिवसेना देणार ‘थापड’, तर फडणवीसांनी टाकला पडदा!

भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी शिवसेना भवनाविषयी केलेल्या विधानावरून राज्यात मोठा राजकीय वाद निर्माण झाला.

View Photos
11 Photos
Photos : भास्कर जाधवांविरोधात भाजपा रस्त्यावर; पुण्यात केलं जोडे मारो आंदोलन

आमदार, खासदारांचा दोन महिन्याचा पगार कोकणासाठी वळवण्याच्या मागणीवरुन भास्कर जाधव यांनी ज्या पद्धतीने वक्तव्य केलं त्यावरुन टीका केली जातेय

View Photos
12 Photos
लेटरबॉम्ब : “साहेब, नरेंद्र मोदींशी जुळवून घेतलेले बरं”; वाचा सरनाईकांच्या पत्रातील १२ मुद्दे

प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून मनातील खदखद व्यक्त केली आहे.

View Photos
शिवसैनिकांचा जल्लोष

वांद्रे पूर्वमधील पोटनिवडणुकीत कॉंग्रेस नेते नारायण राणे यांच्या लाजीरवाण्या पराभवानंतर शिवसैनिकांनी जल्लोष साजरा केला.

View Photos
ताज्या बातम्या