Shreyas Iyer News

shreyas iyer may play from rohit sharma team mumbai indians in ipl 2022 reports
IPL 2022 : रोहितच्या मुंबई इंडियन्समधून खेळणार दिल्लीचा ‘हा’ धाकड फलंदाज?; नुकतंच ठोकलंय दमदार शतक!

त्याच्या समावेशामुळं मुंबईच्या फलंदाजीत आणखी बळ येईल, एवढं नक्की!

ind vs nz kanpur fans chants 10 rupay ki pepsi iyer bhai sexy watch video
IND vs NZ : “१० रुपये की पेप्सी, अय्यर भाई sexy”, चाहत्यांच्या घोषणेनं कानपूरचं मैदान दुमदुमलं; पाहा VIDEO

पदार्पणाच्या कसोटी सामन्यात श्रेयसनं शानदार शतक ठोकलं. मैदानात उपस्थित असलेल्या चाहत्यांनी त्याचा जयजयकार केला.

shreyas iyer hits maiden test ton on debut against new zealand
IND vs NZ : अजून एक मुंबईकर..! श्रेयस अय्यरचं पदार्पणात कसोटी शतक; याआधी सर्वांच्या लाडक्या हिटमॅननं…

कानपूर कसोटीत श्रेयसनं १३ चौकार आणि २ षटकारांसह १०५ धावांची खेळी केली.

vvs laxman hopes debutant shreyas iyer plays to his potential
IND vs NZ : कसोटी पदार्पणात श्रेयस अय्यरनं ठोकल्यात नाबाद ७५ धावा, तरीही लक्ष्मणला वाटतेय ‘ही’ भीती!

कानपूरमध्ये सुरू असलेल्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी श्रेयसनं ७ चौकार आणि २ षटकारांची आतषबाजी केलीय.

Ajinkya rahane confirmed that Shreyas Iyer will make test debut against new zealand
ठरलं..! कॅप्टन रहाणेची घोषणा; न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत ‘या’ मुंबईकर खेळाडूचे पदार्पण

उद्या २५ नोव्हेंबरपासून कानपूर येथे भारत-न्यूझीलंड यांच्यात पहिला कसोटी सामना रंगणार आहे.

ind vs nz shashi tharoor wants shreyas iyer to lead team india in kolkata
IND vs NZ : ‘‘टीम इंडियाचा कॅप्टन बदला…”, काँग्रेस नेते शशी थरूर यांची मागणी; रोहित, राहुल नको, तर…

कोलकाता येथे होणाऱ्या तिसऱ्या टी-२० सामन्यात ‘या’ खेळाडूनं भारताचं नेतृत्व करावं, असं ट्वीट थरूर यांनी केलंय.

shreyas iyer and kl rahul may be contenders for new captain of rcb report
IPL 2022 : RCBला मिळू शकतो ‘मुंबईकर’ कप्तान..! टीम इंडियाच्या सलामीवीराचेही नाव चर्चेत

विराट कोहली RCBच्या कप्तानपदावरून पायउतार झाला आहे. त्यामुळे संघ नव्या कप्तानाच्या शोधात आहे.

ताज्या बातम्या