Strick News

पुण्यातील केबल प्रक्षेपण बुधवारी सायंकाळी ६ ते ९ काळात बंद राहणार

आपल्या विविध मागण्यांसाठी पुणे व मुंबईतील केबल ऑपरेटर्स येत्या बुधवारी (२ ऑक्टोबर) सायंकाळी ६ ते रात्री ९ या काळात केबल…

सोमवारी रिक्षा चालकांचे धरणे आंदोलन

परिवहन खात्याकडून होणाऱ्या जाचक अटी तसेच वेगवेगळ्या मागण्यांसाठी आझाद मैदानामध्ये धरणे आंदोलन करण्याचा निर्णय कोकण विभागासह ठाणे शहरातील रिक्षा संघटनांनी…

स्वस्त धान्य दुकानदारांचा आंदोलनाचा इशारा

सबळ कारण नसताना सतत स्वस्त धान्य दुकानदारांना वेठीस धरून दहशत निर्माण करण्याचे प्रकार बंद न झाल्यास आंदोलन करण्यात येईल, असा…

एलबीटी आंदोलनाचे सामान्यांना तडाखे

संतप्त व्यापाऱ्यांचा ‘रेल रोको’ स्थानिक संस्था कराच्या विरोधात व्यापारी आक्रमक झाले असून त्यांनी बुधवारी सकाळी अचानक शालिमार एक्सप्रेस रोखून धरल्याने…

एलबीटीविरोधात चंद्रपुरात कडकडीत बंद

स्थानिक संस्था कर रद्द करण्यात यावा, या मागणीसाठी शहरातील व्यापाऱ्यांनी रखरखत्या उन्हात मोर्चा काढून बाजारपेठ बंद ठेवून आज कडकडीत बंद…

व्यापाऱ्यांच्या ‘बंद’ला नांदेडला संमिश्र प्रतिसाद

स्थानिक संस्था कराच्या विरोधात राज्यभरात व्यापाऱ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनास नांदेड जिल्हय़ात संमिश्र प्रतिसाद मिळाला. नांदेडमध्ये यापूर्वीच स्थानिक संस्था कर सुरू…

व्यापाऱ्यांच्या बंदमध्ये हॉटेलांचाही सहभाग

ठाण्यात झाले चहाचेही वांधे.. स्थानिक संस्था करास विरोध करत व्यापाऱ्यांनी पुकारलेल्या बेमुदत बंद आंदोलनास ठाण्यात उस्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. सर्वसामान्यांना…

व्यापाऱ्यांच्या संपामुळे ठिय्यावरील मजुरांची उपासमार

ठिय्यांवरील मजुरांनाही एलबीटी आंदोलनाचा फटका बसत आहे. ठिय्यांवर सकाळी कामावर गेलेल्या मजुरांना दुपापर्यंत काम मिळत नसल्यामुळे त्यांना तसेच घरी परतावे…

एलबीटीविरुद्ध अमरावतीत बंदला चांगला प्रतिसाद

महापालिकेच्या हद्दीत जकात कराऐवजी स्थानिक संस्था कर (एलबीटी) लागू करण्याच्या सरकारच्या निर्णयाविरोधात मंगळवारी शहरातील व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवून रोष…

औषध विक्रेत्यांचा १० मे रोजी बंद

केंद्र शासनाच्या चुकीच्या औषधी धोरणामुळे विक्रेत्यांना व्यवसाय करणे कठीण झाले आहे. तसेच औषध विक्रेत्यांना तोटा सहन करावा लागत असल्याच्या निषेधार्थ…

‘बंद’पायी सामान्य ग्राहक वेठीला; ग्राहक संघटनांची ‘बोलती बंद’

राज्य शासनाने घेतलेला एखादा निर्णय अप्रिय वाटल्यास गळे काढणाऱ्या ग्राहक संघटना व्यापाऱ्यांच्या आंदोलनामुळे ग्राहक भरडला जात असतानाही मूग गिळून आहेत.…

जिल्हा राष्ट्रवादीचे ताडाळीत धारीवाल कंपनीविरुद्ध धरणे

स्थानिक बेरोजगार तरुणांना नोकरीत सामावून घ्यावे, या मागणीसाठी जिल्हा राष्ट्रवादी व राष्ट्रवादी जनरल कामगार संघाच्या संयुक्त विद्यमाने ताडाळी एमआयडीसी गेटसमोर…

‘अन्नदाता’ सुखी भव!

आपल्या व्यवस्थापनशास्त्राची भलाभल्यांना मोहिनी घालणाऱ्या डबेवाल्यांनी पुन्हा एकदा आपण चाकरमान्यांचे खरेखुरे ‘अन्नदाते’ असल्याची ग्वाहीच ‘हॉटेल बंद’च्या निमित्ताने सोमवारी दिली.

नागपूरकर व्यापाऱ्यांच्या वेठीस,‘बंद’ मुळे जनजीवन अस्वस्थ

स्थानिक संस्था कराविरोधात व्यापाऱ्यांचा बंद अद्यापही सुरू असतानाच त्यात पेट्रोल पंपही सहभागी झाल्याने पेट्रोल पंपावर सोमवारीही वाहन चालकांच्या रांगाच रांगा…

झोला िपप्रीप्रकरणी गंगाखेड शहरात ‘बंद’

गंगाखेड तालुक्यातील झोला िपप्री येथे आंबेडकर जयंती मिरवणुकीवर झालेल्या हल्ल्यात मयत झालेल्या उमाबाई कांबळे यांच्या कुटुंबाचे पुनर्वसन करून गंगाखेड शहरात…

एलबीटी बंदला प्रतिसाद ‘संमिश्र’

स्थानिक स्वराज्य कर लागू करण्याला विरोध करण्यासाठी पुकारलेल्या बंदला दुसऱ्या दिवशी उपजाधानीत संमिश्र प्रतिसाद मिळाला. बाजाराची स्थिती पाहता २० टक्के…

एलबीटीच्या विरोधात भुसारमाल खरेदी बंद

एलबीटीच्या विरोधात व्यापारी संघटनेच्या वतीने २२ एप्रिलपासून राज्यव्यापी बंद पुकारण्यात येणार आहे. लातूर जिल्ह्य़ात १५ एप्रिलपासून भुसारमालाची खरेदी बंद केल्यामुळे…

संपकरी प्राध्यापकांची चारीही बाजूंनी कोंडी

गेल्यावर्षी आंदोलन करून विद्यापीठाच्या परीक्षांवर परिणाम करणाऱ्या प्राध्यापकांच्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या आंदोलनाला शासन अजिबात भीक घालत नसल्याचे स्पष्ट झाले…

पीकरचनेत बदलासाठी शेतकरी संघटनेचे आंदोलन- शरद जोशी

पश्चिम घाटातून पाणी पळविले जाते. नेत्यांनी हे पाणी मराठवाडय़ात आणताना उसाला अधिक मिळावे, असे प्रयत्न केले. त्यामुळे ज्या भागात पाणीटंचाई…

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.