Zoo News

Orangutan Stylishly Puts on Sunglasses
Viral Video:ओरँगउटान या प्राण्याने स्टाईलिशपणे घातले पर्यटकाचे सनग्लासेस

या व्हिडीओला नेटीझन्सनी पसंती दर्शवत ओरँगउटानचे माणसासारखे गुण पाहून आश्चर्य व्यक्त केले आहे.

actor darshan s appeal draws over rs 1 cr donation for revival of karnataka zoos
कौतुकास्पद: अभिनेत्याच्या आवाहनानंतर प्राणीसंग्रहालयाला सहा दिवसात एक कोटीची देणगी

झेडएकेने ५ ते १० जून या कालावधीत तब्बल १ कोटी ४७ हजार रुपये जमा केले आहेत.

‘माणसे बिबटय़ाला पाहू शकतील, पण बिबटय़ा त्यांना पाहू शकणार नाही’

वन विभागाने पकडलेलय़ा व पुन्हा जंगलात सोडण्याजोग्या स्थितीत असलेल्या बिबटय़ांना तात्पुरत्या स्वरुपात ठेवण्यासाठी जुन्नर येथे नवीन केंद्राचा प्रस्ताव आहे.

सोलापूरच्या प्राणिसंग्रहालयातील सिंह, बिबटय़ांना आता चिकन

शासनाने गोवंश हत्याबंदीचा कायदा अमलात आणल्यामुळे बीफ मटण उपलब्ध होणे अशक्य असल्याच्या पाश्र्वभूमीवर सोलापुरात महापालिकेच्या महात्मा गांधी प्राणिसंग्रहालयातील सिंह, बिबटे…

वाघाच्या हल्ल्यात युवकाचा दिल्लीत मृत्यू

दिल्लीतील प्राणिसंग्रहालयात मंगळवारी भीषण दुर्घटना घडली. पांढऱ्या वाघाची छायाचित्रे काढण्यासाठी तटबंदीवर चढलेला एक युवक वाघाच्या पिंजऱ्यात असलेल्या खंदकात पडला.

महाराजबाग प्राणीसंग्रहालयाच्या भविष्याचा निर्णय ३० एप्रिलनंतर?

भारतात दहा वर्षांपूर्वी स्थापित झालेल्या इतर प्राणीसंग्रहालयाने केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाच्या नियमांचे पालन करीत त्यांच्या प्राणीसंग्रहालयांना नवा आयाम दिला.

आम्हाला कोण दत्तक घेणार?

बिबटय़ा आणि त्याखालोखाल वाघ दत्तक घेण्यास सर्वाधिक मागणी आहे. काही वन्य प्राण्यांना दत्तक घेण्यास मात्र कुणीच तयार नसल्याचे चित्र आहे.

तीन वर्षांपूर्वी उजाड झालेली खासबाग होतेय पुन्हा ‘खास’!

शहरातील बच्चे कंपनीला आनंद घेता यावा, यासाठी िबदुसरा नदीपात्राशेजारी असलेली खासबाग ४ वर्षांपूर्वी उजाड झाली होती. या बागेतील जागेचा गरवापर…

राणीची बाग व प्राणी संग्रहालयाचे स्थलांतर करण्याचा कोणताही प्रस्ताव नाही

भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणी संग्रहालयाचे स्थलांतर गोरेगाव येथील आरे दुग्ध वसाहत येथे करण्याचा कोणताही प्रस्ताव महापालिका…

गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालय स्वप्नपूर्ती की दिवास्वप्न?

गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयाच्या निर्मितीचा मार्ग पायवाटेच्या लोकार्पण समारंभातून खुला झाल्यासारखे वाटत असले तरी पुरेसा निधी न मिळाल्यास आणखी काही वर्षे…

राज्यात दोन नवी अभयारण्ये

पुणे जिल्ह्य़ातील ताम्हिणी आणि यवतमाळ जिल्ह्य़ातील इशापूर या दोन नव्या अभयारण्यांना राज्य वन्यजीव मंडळाने मंजुरी दिली असून, त्यांच्याबाबतचा प्रस्ताव केंद्राकडे…

प्राणिसंग्रहालयाच्या विकास आराखडय़ास लवकरच मंजुरी

वाघाच्या पिंजऱ्यासमोर हरणाचा पिंजरा असेल तर त्या प्राण्याला भीती नाही का वाटणार? त्यामुळे प्राणिसंग्रहालयाची रचना करताना शाकाहारी व मांसाहारी प्राण्यांचे…

पाटण्याच्या चिम्पांझींना च्यवनप्राशचा खुराक

पाटणा येथील प्राणिसंग्रहालयात चिम्पांझींना थंडीपासून बचाव करता यावा, यासाठी वनौषधींवर आधारित शक्तिवर्धक देण्यात आले आहे. भुवनेश्वर येथील नंदनकानन प्राणिसंग्रहालयातून चिम्पांझींची…

‘भानुप्रिया’ वाघिणीने घेतला अखेरचा श्वास

महापालिकेच्या सिध्दार्थ उद्यानातील प्राणीसंग्रहालयात गेल्या काही दिवसांपासून आजाराने पीडित ‘भानुप्रिया’ वाघिणीचा बुधवारी सकाळी अखेर मृत्यू झाला. भानुप्रियाचे वय २२ वष्रे…

ताज्या बातम्या