Zurich-chess-challenge News

नाकामुरावर मात करीत आनंद पुन्हा आघाडीवर

भारताच्या विश्वनाथन आनंद याने अमेरिकेच्या हिकारू नाकामुरा याच्यावर शानदार विजय मिळवित झुरिच क्लासिक बुद्धिबळ स्पर्धेत चौथ्या फेरीअखेर आघाडी घेतली.

झुरिच क्लासिक बुद्धिबळ स्पर्धा : आनंद-कारुआना लढत बरोबरीत

भारताच्या विश्वनाथन आनंदने इटलीच्या फॅबिआनो कारुआनाला बरोबरीत रोखले, त्यामुळे झुरिच क्लासिक बुद्धिबळ स्पर्धेत तो दुसऱ्या स्थानावर घसरला आहे. आनंदच्या खात्यावर…

आनंद-क्रामनिक लढत बरोबरीत

भारताचा माजी विश्वविजेता विश्वनाथन आनंदने तुल्यबळ खेळाडू व्लादिमीर क्रामनिकला बरोबरीत रोखले आणि झुरीच क्लासिक बुद्धिबळ स्पर्धेत समाधानकारक कामगिरी केली.

आव्हानवीर बुद्धिबळ स्पर्धा : पहिल्या फेरीत आनंदपुढे आरोनियनचे आव्हान

विश्वविजेतेपद पाच वेळा मिळविणाऱ्या विश्वनाथन आनंद या भारतीय ग्रँडमास्टर खेळाडूला आव्हानवीर बुद्धिबळ स्पर्धेतील पहिल्या फेरीत लिवॉन आरोनियनशी खेळावे लागणार आहे.

झुरिच बुद्धिबळ चॅलेंज स्पर्धा : आनंदची गेल्फंडवर मात

माजी विश्वविजेत्या विश्वनाथन आनंदने क्लासिकल प्रकारात पहिल्या विजयाची नोंद करताना इस्रायलच्या बोरिस गेल्फंडचा पराभव केला.

आनंदने सलग दुसरी लढतही गमावली

भारताचा माजी विश्वविजेता विश्वनाथन आनंद सलग दुसऱ्या दिवशी आपल्या फॉर्मशी झगडताना दिसला. शनिवारी झुरिच चॅलेंज बुद्धिबळ स्पध्रेच्या दुसऱ्या फेरीत ग्रँडमास्टर…

झुरिच चॅलेंज बुद्धिबळ स्पर्धा : आनंदला पराभवाचा धक्का

विश्वविजेतेपद गमवावे लागल्यानंतर भारताच्या विश्वनाथन आनंदची पराभवाची साडेसाती संपता संपत नसल्याचे दिसून येत आहे.

झुरिचमध्ये आनंदपुढे नवे आव्हान!

नव्या वर्षांत नवे आव्हान भारताचा बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंदला साद घालत आहे. विश्वविजेतेपद गमावल्यानंतर प्रथमच शास्त्रीय (क्लासिकल) प्रकारात सेव्हॉय येथे झुरिच…

झुरिच बुद्धिबळ स्पर्धा : गेल्फंडने आनंदला पुन्हा बरोबरीत रोखले

विजयापासून वंचित राहिलेल्या विश्वविजेत्या विश्वनाथन आनंद या भारतीय ग्रँडमास्टरला झुरिच बुद्धिबळ स्पर्धेत बोरिस गेल्फंडविरुद्ध पुन्हा बरोबरी स्वीकारावी लागली. या दोन…

झुरिच बुद्धिबळ : करूआनाकडून आनंदला पराभवाचा धक्का

जगज्जेत्या विश्वनाथन आनंदला झुरिच बुद्धिबळ अजिंक्यपद स्पध्रेत धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले. या स्पध्रेच्या चौथ्या फेरीत इटलीचा युवा बुद्धिबळपटू फॅबियानो…

झुरिच बुद्धिबळ स्पर्धा : गेल्फंडने आनंदला बरोबरीत रोखले

भारताचा विश्वविजेता विश्वनाथन आनंद याला झुरिच बुद्धिबळ चॅलेंज स्पर्धेत बोरिस गेल्फंडविरुद्ध बरोबरी स्वीकारावी लागली. आनंदने गतवर्षी गेल्फंडला विश्वविजेतेपदाच्या लढतीत पराभूत…

झुरिच बुद्धिबळ स्पर्धा : क्रामनिक-आनंद यांच्यात बरोबरीत

जागतिक क्रमवारीतील अव्वल दर्जाचा खेळाडू व्लादिमीर क्रामनिक व भारताचा विश्वविजेता खेळाडू विश्वनाथन आनंद यांच्यातील झुरिच चॅलेंज बुद्धिबळ स्पर्धेतील डाव बरोबरीत…

ताज्या बातम्या