
अन्न पचवणे असो किंवा ग्लुकोज आणि प्रथिने तयार करणे असो, हे सर्व काम यकृत करत असते.
शरीरातील दोन किंवा अधिक अवयव एकत्र काम करणे थांबवतात या स्थितीला मल्टिपल ऑर्गन फेल्युअर म्हणतात. तसेच याला मल्टिपल ऑर्गन डिसफंक्शन…
उत्तम आरोग्यासाठी आपला आहार जितका महत्त्वाचा आहे, तितकाच व्यायामही महत्त्वाचा आहे.
मधुमेहाच्या आजारात आहाराची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. कारण यात साखरेची पातळी अनियंत्रितपणे चढ-उतार होत राहते.
मासिक पाळीच्या वेदनापासून मुक्त होण्यासाठी ओव्याचा वापर करा.
हिवाळ्यात हृदयविकार टाळण्यासाठी विशेष काळजी घ्यावी, असा सल्ला डॉक्टर देतात.
वाढत्या वजनाचा त्रास होत असेल तर आहारात मशरूमचा समावेश करा.
डाळिंब शरीरातील रक्ताची कमतरता पूर्ण करते.
लसूण जास्त प्रमाणात खाल्ल्याने तुमचा रक्तदाब कमी होऊ शकतो.
झोपण्यापूर्वी अंजीर आणि गरम दूध प्यायल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते.
खराब होणारी हवा निरोगी लोकांनाही आजारी बनवत आहे, मग कोविडशी लढा देऊन बरे झालेल्या लोकांचे काय होईल?
तुम्ही जर बाहेर जेवायला जात असाल तर घरातून बाहेर पडण्यापूर्वी एक केळी आणि दही खा.
३० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या महिलांनी आहारासोबत काही विशेष आणि आवश्यक पूरक आहाराचा समावेश करणे चांगले आहे.
वजन कमी करण्यासाठी अनेक वेळा लोकं अशा पद्धतीचा अवलंब करतात ज्याद्वारे वजन खूप वेगाने कमी होते.
जेव्हा तुमचा थायरॉईड असंतुलित होतो, तेव्हा केस गळणे देखील सुरू होते.
बीबीसीच्या अहवालानुसार ज्यात १६/८ आणि ५/२ हे दोन प्रकार जास्त प्रचलित आहेत.
शालिनी रजनी यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर चायनीज सॉस बनवण्याची रेसिपी शेअर केली आहे.
दिवसभरात कॉफी घेण्याची ठराविक वेळ ठरवावी.
डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार व्यायामाला सुरुवात करावी. नियमित व्यायाम केल्याने शरीर निरोगी राहते.
साबुदाणा हा पचण्यास हलका असून यातील कार्बोहायड्रेट्स शरीरातील चयापचय पातळी संतुलित करते
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.
लाल भेंडी शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलला कमी करतात.
शरीरातील रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी दररोज दोन ते तीन कढीपत्ता न्याहारीपूर्वी सेवन करा.
डाळिंबाचा रस प्यायल्याने शरीराला ऊर्जा तर मिळतेच पण थंडीच्या काळात शरीर आतून उबदार राहते.
बऱ्याच चांगल्या पदार्थांचं अति सेवनही आरोग्यास हानीकारक ठरू शकतं.