scorecardresearch

नवज्योतसिंग सिद्धू

नवज्योतसिंग सिद्धू हे माजी क्रिकेटपटू आहेत. सध्या ते राजकाणात सक्रिय असून त्यांनी पंजाबचे पर्यटन आणि सांस्कृतिक व्यवहारमंत्री म्हणून काम केलेले आहे. सिद्धू २००४ च्या लोकसभा निवडणुकीत अमृतसर या मतदारसंघातून भाजपाच्या तिकिटावर निवडून आले होते. मात्र त्यांच्यावर हत्येचा आरोप करण्यात आल्यानंतर त्यांनी २००६ साली आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला. एप्रिल २०१६ साली भाजपाने त्यांना राज्यसभेत पाठवले. मात्र लगेच १८ जुलै २०१६ रोजी त्यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. पुढे सप्टेंबर २०१६ साली त्यांनी भाजपा सदस्यत्वाचाही राजीनामा दिला. जानेवारी २०१७ साली ते काँग्रेसमध्ये सामील झाले. ते २०१७ च्या पंजाब विधानसभा निवडणुकीत अमृतसर मतदारसंघातून निवडून आले होते. पुढे २०२१ साली त्यांची पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आली. मात्र २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागल्यामुळे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.Read More

नवज्योतसिंग सिद्धू News

एकदा ठेच लागल्यामुळे ‘आप’चे सावध पाऊल, दोन पद्मश्री विजेत्यांना जाहीर केली राज्यसभेची उमेदवारी

राज्यसभा निवडणुकीत उमेदवारी जाहीर करताना पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी सावध पवित्रा घेतला आहे.

क्रिकेट, कॉमेंट्रीनंतर आता सिद्धू करणार कारकूनगिरी, ‘अशी’ असेल त्यांची कारागृहातील दिनचर्या

सर्वोच्च न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर सिद्धूंनी २० मे रोजी पटियाला न्यायालयात आत्मसमर्पण केले होते.

कारागृहात नवज्योतसिंग सिद्धूंची प्रकृती खालावली; तपासणीसाठी रुग्णालयात दाखल

नवज्योत सिंग सिद्धू यांना वैद्यकीय तपासणीसाठी पतियाळा येथील राजेंद्र रुग्णालयात नेण्यात आले आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे सिद्धू यांना धक्का, तरीही सिद्धू यांचा आशावाद कायम

‘रोड रेज’ प्रकरणात सिद्धू यांना सर्वोच्च न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे.

Navjot Singh Sidhu Road Rage Case , Navjot Singh Sidhu Jail
विश्लेषण : नवज्योत सिंग सिद्धू यांना एक वर्षाचा तुरुंगवास; ३४ वर्ष जुनं प्रकरण नेमकं आहे तरी काय?

माजी भारतीय क्रिकेटपटू आणि काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू यांना देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने एक वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे

Navjyot Singh Sidhu
३४ वर्षापूर्वीच्या प्रकरणात नवज्योतसिंग सिद्धू यांना एका वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा

१९८८ च्या एका प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी नवज्योतसिंग सिद्धू यांना एक वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली

navjot singh siddhu targets congress
नवजोतसिंग सिद्धूंचा काँग्रेसला घरचा आहेर; ‘आप’चं कौतुक करताना म्हणाले, “पंजाबमध्ये माफियाविरोधी पर्व…!”

सिद्धू म्हणतात, “मान यांच्यावर प्रचंड अपेक्षांचा डोंगर आहे, ते पंजाबला पुन्हा चांगले दिवस दाखवतील ही आशा आहे”

पंजाबमध्ये काँग्रेसचा दारुण पराभव होताच मोठी घडामोड; सिद्धू राजीनामा देत म्हणाले “काँग्रेस अध्यक्षांच्या…”

नवज्योतसिंह सिद्धू यांना आठ महिन्यांपूर्वी प्रदेशाध्यक्ष केले गेले होते; पण अंतर्गत मतभेदांमुळे पंजाबमध्ये काँग्रेसला सत्ता गमवावी लागली

navjyot singh siddhu on punjab election results
Punjab Election Result : नवज्योतसिंग सिद्धूंनी मान्य केला पंजाबमधील पराभव; निकालांवर दिली पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…!

पंजाबमध्ये काँग्रेसची मोठी पीछेहाट झाल्यानंतर नवज्योत सिंग सिद्धू म्हणतात, “लोकांचा आवाज हा देवाचा आवाज असतो…”

चन्नी यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित केल्यानंतर मिसेस सिद्धूंनी व्यक्त केली नाराजी; म्हणाल्या….

मुख्यमंत्रीपदाबाबत नवज्योत सिंग सिद्धू यांच्या पत्नी आणि काँग्रेस नेत्या नवज्योत कौर यांची नाराजी

“या माणसाला डोक्याचा भाग नाही…”, सोनिया गांधींचा उल्लेख करत कॅप्टन अमरिंदर सिंग नवज्योत सिंग सिंद्धूंवर भडकले

काँग्रेसमधून बाहेर पडत स्वतःचा पक्ष काढणारे आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाशी हात मिळवणी करणाऱ्या अमरिंदर सिंग यांनी काँग्रेसचे पंजाब अध्यक्ष नवज्योत…

Punjab election : चन्नी-सिद्धू वादात सोनिया गाधींचा हस्तक्षेप ; ३१ जागांवर निर्णय घेण्यासाठी उपसमिती स्थापन

सिद्धू आणि चन्नी यांच्यातील मतभेदांमुळे काँग्रेसला निवडणुकीची रणनीती आखणेही कठीण होत आहे

“दिल्लीच्या सीमेवर शेतकरी वर्षभर बसून होते, आता पंतप्रधानांना फक्त १५ मिनिटं थांबावं लागलं तर…”

पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांनी पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा

congress-workers-reaction-on-navjot-singh-sidhu-resignation-gst-97
“पोलीस नसतील, तर साधा रिक्षावालाही…”, नवजोत सिंग सिद्धूंच्या ‘त्या’ आक्षेपार्ह विधानावर भडकले डीएसपी!

पोलिसांविषयी पंजाबच्या कपूरथलामध्ये एका जाहीर सभेत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या नवज्योत सिंग सिद्धूंना एका पोलीस अधिकाऱ्यानेच सुनावले आहे.

amrinder singh in charanjeet singh channi navjyot singh sidhu
“आता मुख्यमंत्री चन्नी हे फक्त नाईट वॉचमन…”, कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा काँग्रेसवर खोचक शब्दांत निशाणा!

कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी नवज्योत सिंग सिद्धू यांची काँग्रेस निवडणूक समितीवर नियुक्ती केल्यासंदर्भात काँग्रेस पक्षावर टीका केली आहे.

navjyotsingh siddhu on hunger strike
नवज्योतसिंग सिद्धूंनी पुन्हा दिला उपोषणाचा इशारा, आपल्याच पक्षाच्या सरकारविरोधात थोपटले दंड!

नवज्योतसिंग सिद्धू यांनी आपल्याच पक्षाच्या सरकारविरोधात पुन्हा एकदा टीका करताना उपोषणाचा इशारा दिला आहे.

“ आधी तुमच्या मुलांना सीमेवर पाठवा, मग… ” ; नवज्योतसिंग सिद्धूंच्या ‘त्या’ वक्तव्यावरुन गौतम गंभीर संतप्त!

गौतम गंभीर यांनी ट्विट्वद्वारे आपला संताप व्यक्त केला आहे.

APS-Deol-Navjot-Sidhu-1
नवजोतसिंग सिद्धूंचा अल्टिमेटम आणि महाधिवक्त्यांचं टीकास्त्र; पंजाबमध्ये राजकीय महानाट्याचा दुसरा अंक सुरू!

पंजाबचे महाधिवक्ता एपीएस देओल यांनी नवजोतसिंग सिद्धू यांच्यावर राजकारण करत असल्याची टीका केली आहे.

ex-cm-amrinder-singh
कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या नव्या पक्षाचं नाव जाहीर; काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर केली घोषणा!

कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला असून आपल्या नव्या पक्षाच्या नावाची घोषणा देखील केली आहे.

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

नवज्योतसिंग सिद्धू Photos

9 Photos
कोणाचं भांडण, तर कोणी राजकारणात; आतापर्यंत ‘या’ कलाकारांनी सोडली कपिल शर्माची साथ

कपिल शर्मा शो सोडून गेलेल्या या सेलिब्रिटींची नावं आणि शोपासून वेगळे होण्याचे कारण जाणून घ्या..

View Photos