
सध्या या वेबसीरिजचा बोल्ड टीझर सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे
शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीच्या बैठकीत स्वतंत्र शीख राज्यासाठी प्रयत्न करण्याचा एक ठराव मंजूर करण्यात आला आहे.
छत्तीसगडमध्ये भाजपा आणि काँग्रेस यांच्यामधील संघर्ष शिगेला पोहोचला आहे.
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच जनता दरबाराचे आयोजन केले होते.
पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात सोमवारी पार पडलेल्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमातील राजकीय गोंधळावरून सध्या राज्यातलं राजकारण तापू लागलं आहे.
आरक्षणाचा मुद्दा सध्या देशात राजकारणाच्या केंद्रस्थानी आहे.
ऊसाला एफआरपी पेक्षा एसएमपी (किमान वैधानिक किंमत) मिळणे अधिक फायदेशीर आहे.
खरीप हंगाम आढावा बैठकीवर शिवसेनेने अघोषित बहिष्कार घातला आहे.
जरंडेश्वर’चा गळीत हंगाम संपला असून दोन दिवसा नंतर ईडीकडून कारखान्याचा प्रत्यक्ष ताबा घेतला जाईल.
तत्कालीन राष्ट्रपती फखरुद्दीन अली यांच्या स्वाक्षरीनंतर १६ मे १९७५ रोजी हे भारताचे २२ वे राज्य बनले.