
चंद्रकांत पाटीलांनी, “दिल्लीत जा, नाही तर मसणात जा’’, असं सुप्रिया सुळेंना उद्देशून म्हटल्यावरुन नवा वाद
बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना भ्रष्टाचार प्रकरणी सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्यात दिलासा मिळण्याची शक्यता
शिवसंपर्क अभियानापासून गीतेंना दूर ठेवण्यात आले आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये जोझिला पासजवळ एक टॅक्सी खोल दरीत कोसळल्याची घटना समोर आली आहे. स्थानिकांच्या मदतीने पोलिसांनी बचावकार्य सुरू केलं आहे.
स्टेडियमवर सायंकाळी सात वाजल्यानंतर दिल्ली प्रशासनातील महसूल विभगाचे प्रधान सचिन संजीव खिरवार आपल्या कुत्र्याला घेऊन फिरायला येतात.
करण जोहरच्या बर्थ डे पार्टीसाठी घातलेल्या ड्रेसमुळे मलायका ट्रोल होत आहे.
अमेरिकेत गोळीबाराच्या वाढत्या घटनांनंतर गन कल्चरवर प्रश्न उपस्थित झाले आहेत
महाराष्ट्रातील राजकारणाला इतकं वाईट वळण गेल्या ५५ वर्षात कधी मिळालं नाही, संजय राऊतांची टीका
दिग्दर्शक करण जोहरच्या ५०व्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या पार्टीमध्ये अभिनेता हृतिक रोशनचीच सर्वाधिक चर्चा रंगली. याचं कारण देखील तितकंच खास होतं.