scorecardresearch

Sakshi Dhoni News

Sakshi Dhoni on Power Cut
“करदाती म्हणून मला जाणून घ्यायचं आहे की…”; लोडशेडिंगमुळे भडकली साक्षी धोनी

राज्यात निर्माण झालेल्या वीज संकटाबाबत साक्षीने प्रश्न उपस्थित करत सरकारवर सडकून टीका केली आहे

Latest News
western Bangal
भाजपाच्या अजेंड्यावर बंगालच्या विभाजनाचा मुद्दा, तृणमूल कॉंग्रेसचा विभाजनाला ठाम विरोध

पुढील वर्षी होणाऱ्या पंचायत समित्यांच्या निवडणुका लक्षात घेता अश्या मागण्या वाढण्याची शक्यता आहे.

ITBP-Jawans-Viral-Video
VIRAL VIDEO : हिमालयातील बर्फाच्छादित शिखरावर ITBP जवानांनी खेळला लहानपणीचा ‘हा’ खेळ

हा व्हिडीओ पाहून तुमच्या चेहऱ्यावर एक छोटीशी स्माईल आल्याशिवाय राहणार नाही. आयटीबीपी जवान म्हणजेच हिमवीरांचा आणखी एक नवा व्हिडीओ सध्या…

SHARAD PAWAR AND SANJAY RAUT
राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी संजय राऊतांनी घेतली शरद पवार यांची भेट; म्हणाले ‘त्यांचे आशीर्वाद…’

राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी संभाजीराजे यांना पाठिंबा हवा असेल तर त्यांनी शिवसेनेत प्रवेश करावा असा पवित्रा शिवसेनेने घेतला होता.

yasin-malik-1200
मोठी बातमी, दहशतवाद्यांना पैसा पुरवल्याप्रकरणी यासिन मलिकला जन्मठेप

दहशतवाद्यांना पैसा पुरवल्याप्रकरणी पटियाला हाऊस कोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. या प्रकरणातील आरोपी यासिन मलिकला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

Amit Mishra dig at Shahid Afridi
काश्मीरचा उल्लेख करत भारताविरुद्ध गरळ ओकणाऱ्या आफ्रिदाला अमित मिश्राचा सणसणीत टोला; म्हणाला, “सर्व काही तुझ्या…”

आफ्रिदीने भारताविरोधात वक्तव्य केल्यानंतर भारतीय फिरकीपटूने ट्विटरवरुनच त्याला खणखीत रिप्लाय दिलाय

ज्येष्ठ पत्रकार सुरेश धोपटे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

धोपटे यांनी आचार्य अत्रेंसोबत, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत पत्रकारिता केली आहे.

दुचाकीचा धक्का लागल्याचा वाद ; पादचारी तरुणाचा मारहाण करुन खून; मुंढवा येथील घटना

या प्रकरणी दुचाकीस्वार आणि त्याच्या साथीदारा विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

IPL 2022मध्ये ‘हे’ कर्णधार ठरले सरस, धडाकेबाज फलंदाजी करत सर्वांनाच केलं आश्चर्यचकित

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) या टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेमध्ये आज एलिमिनेटर लढत खेळवली जाणार आहे. गुणतालिकेमध्ये तिसऱ्या स्थानावर असलेल्या लखनऊ…

ताज्या बातम्या