Babar Azam Latest News News

Britain CWC Cricket
T20 WC: पाकिस्तानच्या बाबर आझमने विराट कोहलीला टाकलं मागे; अर्धशतक झळकावत केला विक्रम

टी २० वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानचा संघ चांगलाच फॉर्मात आहेत. भारत, न्यूझीलंड आणि अफगाणिस्तानला पराभूत करत गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे.

Babar_Azam_With_Family
T20 WC: “भारत पाकिस्तान सामन्यावेळी व्हेंटिलेटरवर होती बाबरची आई”; वडिलांनी केला खुलासा

पाकिस्तानने भारताला पराभूत करताच स्टँडमध्ये उपस्थित बाबरच्या वडिलांना अश्रू अनावर झाले होते.

Babar_Azam_Request
Video: “आता आपल्याला शांत बसून चालणार नाही, आपल्याला वर्ल्डकप…”; पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमची हात जोडून विनंती

टी २० वर्ल्डकपच्या पहिल्याच सामन्यात पाकिस्ताननं भारताला १० गडी राखून पराभूत केलं. वर्ल्डकपमध्ये पाकिस्तान संघाचा भारताविरुद्धचा पहिलाच विजय आहे.

t20 world cup india vs pakistan highest partnership for pakistan against India
IND vs PAK : पराभवाचं पाणी पाजलं अन् सोबतच…; पाकिस्तानच्या बाबर-रिझवानपुढं विराटसेना हतबल!

दुबईच्या मैदानावर रंगलेल्या महामुकाबल्यात पाकिस्ताननं भारताला सहज हरवलं.

t20 world cup history is history we will beat India this time says pakistan captain babar azam
T20 WC: आत्मविश्वास की अतिआत्मविश्वास? भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी पाकिस्तानचा कप्तान म्हणतो, ‘‘आम्ही…”

येत्या २४ ऑक्टोबरला भारत-पाक सामना रंगणार आहे. सामन्यापूर्वी बाबरनं बिनधास्त प्रतिक्रिया दिली.

t20 world cup pakistan skipper babar azam trolls shadab khan during warm up match against west indies
T20 WC: “म्हातारा झालायस तू म्हातारा”, पाकिस्तानच्या बाबर आझमनं आपल्याच खेळाडूची उडवली खिल्ली! पाहा VIDEO

वेस्ट इंडिजविरुद्धच्या सराव सामन्यात घडलेली ही घटना सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

ताज्या बातम्या