Crackers News

फटाक्यांच्या दुष्परिणामांबाबत विविध माध्यमातून जागृती करा!

केंद्र सरकार व राज्य सरकारांनी मुद्रित व इलेक्ट्रॉनिक माध्यमातून फटाक्यांचे दुष्परिणाम सांगून त्यांचा वापर टाळण्याचे आवाहन करावे.

मुंबईत कानठळ्या, घुसमट कायम

फटाक्यांचा आवाज कमी झाल्याची नोंद आणि जनजागृती याबाबत कितीही चर्चा झाली तरी यावर्षीही फटाक्यांमुळे हवा व ध्वनीप्रदूषण झाल्याचे महाराष्ट्र प्रदूषण…

पुण्यात गेल्या पाच वर्षांत फटाक्यांचा खप निम्म्याने घटला

फटाक्यांचा खप पाच वर्षांत जवळपास निम्म्याने कमी झाला असून ग्राहकच आवाजी आणि धूर करणाऱ्या फटाक्यांना नको म्हणत असल्याचे निरीक्षण फटाका…

फटाक्यांचा बार यंदा ‘फुसकाच’ – विक्रीमध्ये लक्षणीय घट

शहरात फटाक्यांच्या विक्रीतही कमालीची घट झाली आहे. त्यामुळे पुणेकरांची ध्वनिप्रदूषण आणि हवेच्या प्रदूषणापासून काही प्रमाणात सुटका झाली आहे.

एसटीतील स्फोट शोभेच्या दारूचा; तिघांना अटक

चाकूर तालुक्यातील नळेगाव येथे एसटी बसमध्ये झालेला स्फोट शोभेच्या दारूचा असल्याचे नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप बिष्णोई यांनी पत्रकार…

अवैध फटाका दुकानांमुळे आगीचा धोका

दिवाळी आणि फटाके याचे अतूट नाते असले तरी शहरात विविध भागात वर्दळीच्या ठिकाणी अनेक फटाके विक्रेत्यांनी नियम डावलून दुकाने थाटली…