Decrease News

रस्ते अपघातांसह मृतांची संख्याही घटली

गेल्या वर्षीच्या तुलनेत मराठवाडय़ाच्या चार जिल्ह्यांतील अपघातांत मृत्यू झालेल्यांच्या संख्येत पहिल्यांदाच घट झाली आहे. अवैध दारूविक्री आणि रस्ता दुभाजकांच्या दुरुस्तीसाठी…

मराठवाडय़ात भूजल पातळी खालावली, परभणी धोक्याच्या पातळीवर

मराठवाडय़ातील २५ तालुक्यांमधील भूजल पातळी तीन मीटरपेक्षा अधिक खोल गेली आहे. यात धोक्याच्या पातळीवर असणारा जिल्हा म्हणून परभणीचे नाव पुढे…

मराठवाडय़ातील ७६ पैकी ६१ तालुक्यांत भूजल पातळी घटली

जिल्ह्य़ातील सर्व १६ तालुक्यांत तीन मीटपर्यंत पातळी घटली. मराठवाडय़ातील ७६ पैकी ६१ तालुक्यांत भूजल पातळीत घट नोंदविण्यात आली आहे.

निवडणूक खर्चासाठीच साखरेचे दर पाडले- शेट्टी

लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या खर्चासाठीच सहकारी साखर कारखानदारांनी व्यापा-यांशी संगनमत करून साखरेचे दर गेल्या तीन महिन्यात पाडले असल्याचा आरोप स्वाभिमानी…

तुळजापुरात भाविकांची संख्या रोडावली

श्री तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्रोत्सवात गुरुवारी सहाव्या माळेदिवशी शेषशाही अलंकार महापूजा मांडण्यात आली. दुपारी १२ वाजता भक्तीमय वातावरणात धुपारती निघाली.…

‘एलबीटी’ मुळे उत्पन्नात घट; अनावश्यक खर्चाला कात्री

पिंपरी महापालिकेत जकात रद्द करून एलबीटी (स्थानिक संस्था कर) लागू करण्यात आल्यापासून उत्पन्नात मोठय़ा प्रमाणात घट होत आहे.

पाऊस जोर ओसरल्याने ‘कोयना’ चे दरवाजे १ फुटावर

स्वातंत्र्यदिनी कोयना धरणातील पाण्याचे लोकप्रतिनिधींच्या हस्ते पूजन करून पाण्याचा विसर्ग करण्याची परंपरा आहे. यंदा मात्र, कोयना जलाशयातून प्रारंभीच्या ४० दिवसातच…

सोलापूरने पावसाची सरासरी ओलांडली; टँकर व चारा छावण्यामध्ये किंचित घट

दुष्काळग्रस्त सोलापूर जिल्ह्य़ात यंदा पावसाळ्यात पावसाची चांगली साथ मिळत असून बहुसंख्य तालुक्यांमध्ये पावसाने सरासरी ओलांडली तरीही जिल्ह्य़ातील दुष्काळ संपत नाही…

मुंबई-पुण्यातील नोकरीच्या संधीमध्ये घट

या आर्थिक वर्षांच्या पहिल्या तिमाहीमध्ये मुंबई-पुण्यातील नोकरीच्या संधींमध्ये मोठय़ा प्रमाणावर घट झाली असल्याचे ‘असोचेम’ या संस्थेने केलेल्या पाहाणीमधून समोर आले…

रानमांजर, सायाळ, लांडग्यांची संख्या घटली

जिल्ह्य़ात नऊ वर्षांनंतर झालेल्या वन्यप्राण्यांच्या गणनेनंतर बहुतांश प्राण्यांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून आले असले, तरी रानमांजर, सायाळ, लांडगा यासारख्या प्राण्यांमध्ये…

उजनी धरणातील पाण्याचा साठा वजा ५० टक्क्य़ांपर्यंत खालावला

दुष्काळग्रस्त सोलापूर जिल्ह्य़ासाठी वरदान ठरणाऱ्या उजनी धरणातील पाण्याचा साठा वजा पन्नास टक्क्य़ांपर्यंत प्रचंड खालावला आहे.

मे महिन्यातील महसूल वसुली घटण्याची चिन्हे

महसूलाचा ६५ टक्के वाटा राज्य सरकारच्या खजिन्यात जमा करणारा विक्री कर विभाग व्यापाऱ्यांच्या एलबीटीविरोधी बेमुदत संपामुळे सर्वाधिक प्रभावित झाला आहे.

‘रासबिहारी’ कडून शुल्क काहिसे कमी

शहरातील रासबिहारी स्कूलने शासनाची मान्यता न घेता एप्रिल २०१२ मध्ये केलेली प्रचंड शुल्कवाढ शिक्षण बाजारीकरण विरोधी मंचच्या नेतृत्वाखाली पालकांनी केलेल्या…

ताज्या बातम्या