Economic News

आर्थिक अंधश्रद्धा आणि अर्थसाक्षरता!

गेले दहा दिवस कोकण दौऱ्यावर असताना तिथे जाणवलेली आíथक साक्षरता किंबहुना साक्षर होण्याची धडपड पाहून झालेला आनंद मुंबईत येताच मावळला!

‘स्वैर-बाजार-वाद’ हाही भंपकपणाच

बाजारपेठ ही संस्था, सगळ्याच समस्यांची आपोआपच काळजी घेईल, असे समजणे हाही मूलतत्त्ववादच ठरतो. कल्याणकारी उद्दिष्टे वादापुरती बाजूला ठेवली,

सध्याची आर्थिक स्थिती ९१ पेक्षा भयानक – चंद्राबाबू

सध्याची भारताची खालावणारी आर्थिक स्थिती ही १९९१ साली भारताने सोसलेल्या मंदीपेक्षा भयानक आहे; परंतु संयुक्त पुरोगामी आघाडीचे शासन ही स्थिती…

आर्थिक सुधारणांना गती देण्यासाठी प्रयत्न-पंतप्रधान

आर्थिक सुधारणांना गती देण्यासाठी धाडसी आणि निर्णायक उपाययोजना करण्याचे सूतोवाच पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी बुधवारी येथे केले. गेली काही वर्षे…

सोलापूर महापालिकेची आर्थिक घडी विस्कटली

सुवर्ण महोत्सवी वाटचाल करीत असलेल्या सोलापूर महानगरपालिकेची आर्थिक स्थिती डबघाईला आली असून यात एलबीटी थकबाकीमुळे महापालिकेचे कंबरडे मोडले गेले आहे.

कल्याणकारी राज्य, ‘आम आदमी’ अर्थव्यवस्था..

जे निर्णय घरातील गृहिणी किंवा बाजारातील किरकोळ विक्रेते घेतात ते निर्णय नियोजन मंडळांना का जमत नाही? ‘अदृश्य हात’ बाजारपेठेत काम…

शेअर बाजार तेजीतच; मात्र वाटचाल संथावली

सकाळच्या सत्रात व्यवहाराला सुरुवात होण्यापासून निर्देशांक वधारण्यात संथ वाटचाल करणाऱ्या मुंबई शेअर बाजाराची वाटचाल मंगळवारी दिवसभरात कायम संथ राहिली. अवघ्या…

आर्थिक अडचणीला कंटाळून सोलापुरात तरुणाची आत्महत्या

शहरातील अक्कलकोट रस्त्यावरील पद्मशाली स्मशानभूमीजवळच्या खुल्या मैदानात झाडाला गळफास घेऊन एका विवाहीत तरुणाने आत्महत्या केली. बुधवारी सकाळी ९.३० च्या सुमारास…

मराठवाडय़ात व्यवहार थंडावले

मराठवाडय़ातील औरंगाबाद, जालना, बीड व उस्मानाबाद या चारही जिल्हय़ांमध्ये दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून, या जिल्हय़ांतील १२ पिकांची उत्पादकता ३९…