India-news News

killer squadron submarine
Video : १९७१ च्या युद्धात भारताच्या ‘किलर्स स्क्वॉड्रन’नं थेट कराची बंदरावर चढवला होता हल्ला; जाणून घेऊया नौदलाच्या या ताफ्याबद्दल!

भारत-पाक युद्धामध्ये असीम शौर्य गाजविणाऱ्या आणि शत्रूला कंठस्नान घालणाऱ्या या नौदल ताफ्यास येत्या ८ डिसेंबर रोजी ‘राष्ट्रपतींचे मानांकन’ देऊन सेनादलांचे…

sports-minister-anurag-thakur-rope-trick-video-viral-gst-97
भर मंचावर दोरीउड्या? केंद्रीय क्रीडामंत्र्यांचा व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल

पुढे अनुराग ठाकूर यांनी पंतप्रधान मोदींच्या खेळाच्या आवडीवरही भाष्य केलं.

“समुद्र असो वा जंगल भारत जगासाठी उदाहरण” मोदींकडून करोना लसीकरण मोहिमेचं कौतुक

देशातील सर्व जिल्ह्यांमध्ये पीएसए ऑक्सिजन प्लांट सुरू होणार असल्याचं पंतप्रधान कार्यालयाने म्हटलं आहे.

Central Government No Time Caste Census States Should Get it Done gst 97
जातीय जनगणना राज्यांनी करावी, केंद्राकडे वेळ नाही! – सुशील कुमार मोदी

केंद्र सरकारने व्यावहारिक अडचणींचं कारण देत जातीय जनगणनेला असहमती दर्शवली आहे.

Asaduddin Owaisi Angry Says Night Travel Unsafe Atmosphere For Muslim Women gst 97
मुस्लीम महिलांची भीती बघायचीय? माझ्याबरोबर रात्री या… ओवेसींचं अँकरला आव्हान

“भीती बघायचीय? चला, दिल्लीहून सुटणारी ट्रेन बघा. मी स्वतः येतो आणि…”, असं आव्हान ओवेसींनी अँकरला दिलं.

congress-workers-reaction-on-navjot-singh-sidhu-resignation-gst-97
“सिद्धू पहिल्यापासूनच दलबदलू”, राजीनाम्यानंतर काँग्रेसमध्ये संताप

नवज्योतसिंग सिद्धू यांना आपल्या या निर्णयामुळे पक्षांतर्गत मोठी नाराजी आणि संतापाला सामोरं जावं लागणार आहे.

Would Have Lost Galwan Doklam If Says Army Vice Chief Lieutenant General Mohanty gst 97
“…तर गलवान, डोकलाममध्ये भारताला विजय मिळाला नसता”; लष्कर उपप्रमुखांनी केलं महत्त्वाचं विधान

लष्करावरील खर्चाच्या युक्तिवादाला उत्तर देताना एका कार्यक्रमात भारतीय लष्कराच्या उपप्रमुखांनी महत्त्वपूर्ण विधान केलं आहे.

Is Insult Aloud In Politics Captain Amrinder Singh Questions To Congress gst 97
“…मग राजकारणात अपमानाला स्थान आहे का?”; काँग्रेसमधील वाद पुन्हा चव्हाट्यावर

राजकारण आणि राग यावरून कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी थेट काँग्रेस हायकमांडवर प्रहार केला आहे.

pm-narendra-modi-invites-kamala-harris-to-visit-india-gst-97
“तुमचं स्वागत करण्यासाठी लोक वाट पाहतायत,” मोदींनी कमला हॅरिस यांना दिलं भारत दौऱ्यासाठी आमंत्रण

पंतप्रधान मोदींनी आपल्या अमेरिका दौऱ्यात कमला हॅरिस यांना भारताचा येण्याचं आमंत्रण दिलंय.

Delhi Restaurant Explanation Sari is Not Smart Dress CCTV Shows Another Story gst 97
साडी ‘स्मार्ट ड्रेस’ नाही म्हणणाऱ्या रेस्तराँचं स्पष्टीकरण; CCTV मधून समोर आली दुसरी बाजू

रेस्तराँने आपली बाजू मांडत हा प्रकार चुकीच्या पद्धतीने लोकांसमोर मांडला गेल्याचं सांगितलं आहे.

Woman Kills Husband Dissolves Body Used Chemicals gst 97
क्रूरता… पतीची हत्या करुन मृतदेहाचे केले तुकडे; विल्हेवाट लावण्यासाठी केला रसायनांचा वापर

एका रासायनिक स्फोटानंतर पोलिसांना या गुन्ह्याची माहिती मिळाली.

couple-blessed-twins-two-years-after-losing-daughters-in-visakhapatnam-boat-accident-gst-97
जोडप्याने बोट अपघातात गमावल्या दोन मुली, दोन वर्षांनंतर त्याच दिवशी दिला जुळ्या मुलींना जन्म

‘त्या’ दुर्घटनेनंतर बरोबर २ वर्षांनी या दाम्पत्याच्या आयुष्यात आनंदाचे क्षण आले आहेत.

Bihar Farmer Receives 52 Crore Rupees Pension Account gst 97
बिहारमध्ये शेतकऱ्याच्या खात्यात चुकून जमा झाले तब्बल ५२ कोटी; म्हणाला, “थोडे पैसे …”

चुकून जमा झालेल्या रकमेनंतर ‘या’ वृद्ध शेतकऱ्याने सरकारकडे एक आवाहन केलं आहे.

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

India-news Photos

Landslide in Kinnaur Several feared trapped
10 Photos
Kinnaur Landslide Photos: प्रवाशांनी भरलेल्या बसवर कोसळली दरड; हिमाचलमधील दुर्घटनेचे फोटो

या दुर्घटनेमध्ये किमान ४० जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता पोलीस उपायुक्त होसेन सिद्दकी यांनी व्यक्त केलीय.

View Photos
rudraksh convention center varanasi
15 Photos
Photos : १८६ कोटी खर्च करुन उभारण्यात आलेलं ‘रुद्राक्ष’ नक्की आहे तरी काय?; वैशिष्ट्य वाचून व्हाल थक्क

पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच वाराणसीमधील या ‘रुद्राक्ष’चे काही फोटो आपल्या ट्विटर हॅण्डलवरुन शेअर केले आहेत.

View Photos
ताज्या बातम्या