Nasik-2 News

जाहीर सभांची रणनीती

लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली असून आगामी काळात विविध राजकीय पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांच्या जाहीर सभांचा धुरळा उडणार आहे.

नेत्रदानांविषयी आस्था, पण कार्यवाहीत अनास्था

अंधकारमय जीवनात प्रकाश आणण्यासाठी ‘तमसो मा ज्योतिर्गमय’चा संदेश देत नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाईड कार्यरत आहेत. जागरूकतेचा अभाव आणि अंधश्रध्देच्या…

गैर प्रकार रोखण्यासाठी मतदार ‘मदतवाहिनी’

मतदान प्रक्रियेत कोणी लाच देऊन प्रलोभन दाखवित असल्यास अथवा मतदारांना दमदाटी करून दबाव टाकत असल्यास त्याबाबत तक्रार देण्यासाठी नागरिकांनी पुढे…

कांदा उत्पादक हवालदिल

पाऊस आणि गारपीट यांच्यामुळे पिकांच्या झालेल्या हानीचे दूरगामी परिणाम दिसण्याची भीती व्यक्त करण्यात येत असली तरी सध्या कांद्याचा दर्जा घसरलेला…

नाशिकरोड परिसरात उद्या पाणी पुरवठा बंद

नाशिकरोड जलशुध्दीकरण केंद्रात नवीन विद्युत रोहित्राची जोडणी करावयाची असल्याने गुरूवारी या केंद्राचा वीज पुरवठा दिवसभर बंद राहणार आहे. त्यामुळे नाशिकरोड…

सारडा सर्कल परिसरात टोळक्याचा धुमाकूळ

निवडणुकीचे वारे वाहण्यास सुरूवात झाल्यापासून शहर परिसरात कायदा व सुव्यवस्थेला आव्हान देणाऱ्या घटना सातत्याने घडत आहेत.

‘त्या’ कार्यकर्त्यांमागे ना गाव उभा ना पक्ष

गाव हेच कुटूंब मानून ग्रामविकासाचा ध्यास घेतलेल्या मालेगाव तालुक्यातील झोडगे येथील प्रविण यादवराव देसले नावाच्या ध्येयवेडय़ा कार्यकर्त्यांचे कुटूंब आर्थिक विवंचनेमुळे…

साहित्यिक व क्रांतीकारकांच्या माहितीचा चित्रमय नजराणा

‘या, बाळांनो या रे या..’, ‘किलबिल किलबिल पक्षी बोलती..’, सर्वात्मका शिवसुंदरा..’ निसर्गाच्या सानिध्यात जाण्याचा संदेश देणाऱ्या या कविता तोंडपाठ असल्या…

सलमान व सुनील शेट्टीच्या उपस्थितीत नेचर्स बोट क्लबचे उद्घाटन

जवळपास तीन तासांच्या विलंबाने सलमान खान आणि सुनील शेट्टी यांचे आगमन झाल्यामुळे मंगळवारी नेचर्स बोट क्लबचे उद्घाटन आणि अ‍ॅडव्हेंचर्स स्पोर्ट्स…

प्रतिष्ठानतर्फे आजपासून ‘कुसुमाग्रज स्मरण’

शास्त्रीय गायनापासून व्याख्यानापर्यंत आणि सांगितीक कार्यक्रमांपासून तर पुरस्कार प्रदान सोहळ्यांपर्यंत विविध कार्यक्रमांची मेजवानी येथील कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे आयोजित ‘कुसुमाग्रज स्मरण’ अंतर्गत…

शहर बसमध्ये विद्यार्थ्यांची कोंबाकोंबी

शहर बसच्या चाकाखाली पाय सापडून इयत्ता आठवीत शिक्षण घेणारी विद्यार्थिनी गंभीर जखमी झाल्याच्या घटनेमुळे धोकादायक पद्धतीने सुरू असलेल्या शालेय बस…

पावसानंतर उन्हाचे चटके

आदल्या दिवशी अवकाळी पावसाचा फटका सहन करणाऱ्या नाशिक जिल्ह्यात दुसऱ्याच दिवशी म्हणजे मंगळवारी उन्हाचे चटके सहन करावे लागले. ढगाळ हवामान…

शासकीय बाजार समितीला आता ‘खासगी’चा पर्याय

कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांना सामोरे जाव्या लागणाऱ्या विविध अडचणींवर तोडगा काढण्याच्या उद्देशाने नाशिकमध्ये खासगी कृषी उत्पन्न बाजार समिती साकारण्यात…

बालमृत्यू रोखण्याच्या प्रयत्नात केवळ ‘कागदी घोडे’

त्र्यंबकेश्वर तालुक्यात गतवर्षी २९ बालमृत्यू झाले असताना यंदा सहा महिन्यात हा आकडा ३९ वर पोहचला आहे. या पट्टय़ातील बालमृत्यूचे वाढते…

स्वच्छतेसाठीची ठेकेदारी पध्दत बंद करण्याची मागणी

महानगरपालिकेने सुरू केलेली ठेकेदारी पध्दत बंद करावी या मागणीसाठी नाशिक मेघवाळ पंचायतच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी पालकमंत्री छगन भुजबळ यांची भेट…

‘जगण्याला विज्ञानाचा आधार आवश्यक’

जीवनात अनेक घटना घडतात. त्यामुळे जीवन पुढे सरकते. या जीवनाला विज्ञानाचा आधार आवश्यक आहे, लिखीत व प्रात्यक्षिकता एकत्र काम करतील…

‘आई कॉलेजच्या दारी’ कार्यशाळेतून कुटूंबव्यवस्थेचे महत्व प्रतिबिंबित

कुटूंबव्यवस्था आणि आई यांचे महत्व विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबविण्यासाठी निफाड येथील कर्मवीर गणपतदादा मोरे महाविद्यालयाने पुणे विद्यापीटाच्या बहि:शाल शिक्षण मंडळाच्या सहकार्याने…

शहर फेरीवाला समितीवरूनही राजकारण

शहर फेरीवाला समिती गठीत करताना पक्षपात व भेदभाव करण्यात आल्याचा आरोप करत अखिल भारतीय काँग्रेस कमिटी प्रणित फेरीवाला संघटनेने मंगळवारी…

‘व्हिफ्स’द्वारे चार लाख विद्यार्थ्यांना बलवर्धक गोळ्या

वेगवेगळ्या उत्पादनांचा वापर, आहारतज्ज्ञांच्या सल्ल्याने तब्येत सुधारण्यासाठी होणारे प्रयत्न अशा विविध पर्यायांची सरमिसळ करून आरोग्याची हेळसांड होण्याची अधिक शक्यता असते

प्रतिकूल परिस्थितीला ‘अलंगुण’ आश्रमशाळेचा ‘खो’

शर्मिला असो किंवा रेश्मा..शांता असो किंवा अनिता..कविता राऊतप्रमाणे या नावांना अद्याप वलय प्राप्त झालेले नसल्याने ही नावे कोणाला माहीत असण्याचे…

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

ताज्या बातम्या