गोष्ट मुंबईची News

Petrol pump
गोष्ट मुंबईची Video: अमेरिकन डिझाईन असलेला ८० वर्ष जुना पेट्रोल पंप

आर्ट डेको इमारती मुंबईच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचं श्रेय वास्तूरचनाकार गजानन म्हात्रे यांचं आहे. त्याचा एक उत्तम नमुना म्हणजे हा पेट्रोल पंप.

gosht mumbaichi episode history
Video : गोष्ट मुंबईची – तीन उद्योगांच्या साम्राज्यांची मुहूर्तमेढ रचलेल्या इमारती!

नौरोजी वाडिया, शापूरजी पालोनजी आणि वालचंद हिराचंद यांच्या साम्राज्यांची मुहूर्तमेढ मुंबईतील बॅलार्ड इस्टेट भागातील रोवली गेली.