T20 World Cup 2021

T20 World Cup 2021 News

Babar azam refuses to reveal conversation with virat kohli during t20 world cup 2021
VIDEO : ‘‘वर्ल्डकप सामन्यात तुझं विराटशी काय बोलणं झालं?”, वाचा पाकिस्तानच्या कॅप्टननं दिलेलं ‘आश्चर्यजनक’ उत्तर!

यंदाच्या टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत भारत-पाकिस्तान आमनेसामने आले, जिथे पाकिस्तानने १० गडी राखून विजय मिळवला.

T20 World Cup : टीम इंडियाच्या कामगिरीवर गांगुली प्रथमच झाला व्यक्त; म्हणाला, ‘‘भारताची कामगिरी सर्वात…”

नुकत्याच पार पडलेल्या टी-२० वर्ल्डकपमध्ये भारताचं आव्हान बाद फेरीतच संपुष्टात आलं.

“टी-२० वर्ल्डकपमध्ये भारत पाकिस्तानला घाबरला”, इंझमामचं बेधडक वक्तव्य; ‘या’ शब्दाचा केला वापर!

भारत-पाक सामन्याला एक महिना उलटल्यानंतर इंझमामनं प्रतिक्रिया दिली आहे.

“मला खूप वाईट वाटलं पण..”;टी २० वर्ल्ड कपमधून वगळल्याबद्दल चहलने पहिल्यांदाच सोडले मौन

युझवेंद्र चहल हा कर्णधार विराट कोहलीच्या जवळचा खेळाडू मानला जातो.

संपूर्ण जग कौतुक करत असताना वॉर्नर मात्र विल्यमसनच्या कामगिरीवर झाला फिदा; Insta Story चा Screenshot व्हायरल

एकीकडे जगभरातून वॉर्नरवर कौतुकाचा वर्षाव होत असताना वॉर्नर मात्र एका वेगळ्याच खेळाडूच्या कामगिरीवर फिदा झालाय.

“दुबईमधून खरेदी केलेल्या वस्तू मी..”; पाच कोटींच्या जप्त घड्याळांवर हार्दिक पंड्याचे स्पष्टीकरण

भारतात परतणाऱ्या क्रिकेटपटू हार्दिक पंड्यावर सीमा शुल्क विभागाने मोठी कारवाई केल्याची माहिती समोर आली होती.

टी २० वर्ल्डकपमध्ये डेव्हिड वॉर्नरची दमदार कामगिरी; पत्नीने टीकाकारांना दिले चोख प्रत्युत्तर

आयपीएल मध्ये अपयशी ठरल्यानंतर वॉर्नर ऑस्ट्रेलियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळेल की नाही याची चाहत्यांना चिंता होती

ICC ची टी २० साठी प्लेईंग इलेव्हन; बाबर आझमकडे नेतृत्व, मात्र संघात एकही भारतीय नाही

अफगाणिस्तान, स्कॉटलंड आणि नामिबिया विरुद्ध तीन सामने जिंकण्याआधी पाकिस्तान आणि न्यूझीलंडकडून पराभूत झाल्यानंतर भारताला स्पर्धेतून बाहेर पडावे लागले

अशी नशिबाने थट्टा आज मांडली; वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत न्यूझीलंडचा पुन्हा पराभव

आयसीसी स्पर्धेत न्यूझीलंडचा संघ कमनशिबी ठरल्याचं पाहायला मिळालं आहे.

T20 WC Final : क्लासिक अन् चाबूक विल्यमसन..! न्यूझीलंडच्या कप्तानाची वादळी खेळी; १० चौकारांसह ठोकले ‘इतके’ षटकार!

केन विल्यमसनने ४८ चेंडूत ८५ धावांची खेळी केली.

T20 WC Final: माजी क्रिकेटपटू वसिम जाफरचं ट्वीट चर्चेत; जेठालालचं मीम्स शेअर करत…

टी २० वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत न्यूझीलंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना आहे. या सामन्यासाठी आजी माजी क्रिकेट आपल्या आवडत्या संघाला पसंती…

T20 WC FINAL : गंभीरची बातच न्यारी..! म्हणाला, “न्यूझीलंडनं ‘या’ कारणासाठी जिंकावा वर्ल्डकप!”

गंभीर म्हणाला, “भारत-पाकिस्तानसारखंच ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडचं वैर आहे.”

T20 WC FINAL : “आता त्यांची वेळ आलीय..”, गांगुलीनं नवा विश्वविजेता म्हणून ‘या’ संघाला दिली पसंती!

आज दुबईच्या मैदानावर ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड फायनल सामना खेळणार आहेत. या सामन्यात कोण वरचढ ठरेल, याबाबत गांगुली म्हणाला…

T20 WC Final: ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडपैकी कोणाचं पारडं जड; काय सांगतोय आत्तापर्यंतचा रेकॉर्ड

ऑस्ट्रेलियाकडे न्यूझीलंडला पराभूत करत वर्ल्डकपमधील रेकॉर्डची बरोबरी करण्याची संधी

T20 WC: ऑस्ट्रेलियाविरोधात मोक्याच्या क्षणी कॅच सोडल्यानंतर पहिल्यांदाच बोलला हसन अली, म्हणाला, “मला माहितीय…”

सेमी फायनलमध्ये मोक्याच्या क्षणी मॅथ्यू वेडचा झेल सोडणाऱ्या हसन अलीला पाकिस्तानी चाहत्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलं

दुबईत नवविजेत्याची नांदी!; ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड यांच्यात चढाओढ

नामांकित खेळाडूंचा गाजावाजा न करता मूलभूत खेळाच्या बळावर भरारी घेणारा न्यूझीलंड आणि जागतिक स्पर्धांमध्ये नेहमीच बेधडक वृत्तीसह निर्विवाद वर्चस्व गाजवणारा…

T20 WC 2021: पाकिस्तानच्या पराभवानंतर छोट्या चाहत्याला अश्रू अनावर; शोएब अख्तरने केला व्हिडीओ शेअर

व्हिडीओ शेअर करताना शोएब अख्तरने लिहिले की, “जेव्हा तुमची टीम चांगली खेळते तेव्हा असे होते. चाहते संघाशी जोडले जातात…”

भारतीय क्रिकेट संघावर टीका करणाऱ्यांना रवी शास्त्रींचं सडेतोड उत्तर; म्हणाले, “तुम्ही एकदा पराभूत होता आणि पेन-पिस्तुल…”!

भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रमुख प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी टीकाकारांना सडेतोड उत्तर दिलंय.

हसनने झेल सोडला नसता, तर सामन्याचा निकाल वेगळा असता!

ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभूत झाल्याने पाकिस्तानचे दुसऱ्यांदा ट्वेन्टी-२० विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न अधुरे राहिले.

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

T20 World Cup 2021 Photos

23 Photos
Photos: ऑस्ट्रेलियाने विश्वविजेतेपद मिळवताच भारतीय नेटीझन्सने शेअर केले भन्नाट मिम्स!

टी-२० वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडला हरवत विश्वविजेतेपद मिळवले. यावरूनच नेटीझन्से भन्नाट मिम्स शेअर करायला सुरुवात केली आहे.

View Photos
7 Photos
T20 WC : टीम इंडिया ते ऑस्ट्रेलिया; वाचा कोणकोणते संघ झालेत विश्वविजेते!

टी २० वर्ल्डकप २००७ पासून २०२१ पर्यंत आतापर्यंत या संघांनी विजय मिळवला आहे.

View Photos
9 Photos
PHOTOS: खळखळून हसाल..! पाकिस्तान वर्ल्डकपबाहेर गेल्यानंतर व्हायरल झालेले हे ८ मीम्स नक्की पाहा

टी-२० वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये पाकिस्तानला पराभवाचा धक्का बसला, यानंतर सोशल मीडियावर मीम्सचं वादळ उठलं.

View Photos
5 Photos
T20 WC: निराशादायकच, तरीही…; टीम इंडियासोबत पहिल्यांदाच घडल्यात या ३ गोष्टी!

विराटच्या नेतृत्वात खेळणाऱ्या टीम इंडियाचा प्रवास लवकर संपुष्टात आला आहे.

View Photos
10 Photos
T20 WC: उपांत्य फेरीचं स्वप्न भंगल्यानंतर टीम इंडिया नेटकऱ्यांच्या रडारवर; शेअर केले भन्नाट मीम्स

टी२० विश्वचषक स्पर्धेत भारताचं उपांत्य फेरीतचं स्वप्न भंगल्यानंतर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस पडलाय. भारतीय क्रिकेट संघ उपांत्य फेरीसाठी अपात्र ठरल्यानंतर…

View Photos
21 Photos
याला म्हणतात Sportsmanship… सामन्यानंतर भारतीय संघाने असं काही केलं की त्याच्यावर होतोय कौतुकाचा वर्षाव

भारतीय संघाचे सामन्यानंतरचे काही फोटो व्हायरल झाले असून सध्या सर्व भारतीय खेळाडूंवर कौतुकाचा वर्षाव होताना दिसतोय.

View Photos
8 Photos
PHOTOS : भारत-अफगाणिस्तान मॅच होती फिक्स? ‘या’ ७ कारणांमुळं रंगतेय जोरदार चर्चा!

अबुधाबीच्या मैदानावर भारतानं अफगाणिस्तानचा ६६ धावांनी पराभव केला, त्यामुळे विराटसेनेला नेट रनरेटमध्ये फायदा झाला.

View Photos
31 Photos
T20 World Cup: आता स्वत:च्या सामन्यांपेक्षा भारतीय संघाला न्यूझीलंड विरुद्ध अफगाणिस्तान सामन्याची अधिक चिंता कारण…

आधी पाकिस्तानने १० विकेट्सने पराभूत केलं अन् त्यानंतर न्यूझीलंडने ८ गडी राखून विराटसेनेला पराभवाचा सलग दुसरा धक्का दिला.

View Photos
11 Photos
T20 WC: पाकिस्तान विरुद्ध पराभूत झाल्यानंतर विराट कोहलीच्या नावावर नकोसे विक्रम

टी-२० विश्वचषकात रविवारी झालेल्या ‘अव्वल-१२’ फेरीतील सामन्यात पाकिस्तानने भारताचा १० गडी आणि १३ चेंडू राखून मानहानीकारक पराभव केला.

View Photos
6 Photos
India Vs Pakistan: टी २० मधील आतापर्यंतचा रेकॉर्ड; सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम ‘या’ खेळाडूच्या नावावर

आयसीसी टी-२० विश्वचषक-२०२१ स्पर्धेमध्ये आज भारत आपल्या मोहिमेची सुरुवात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याने करणार आहे

View Photos
6 Photos
T20 WC: निच्चांकी धावसंख्येची ‘या’ सामन्यात नोंद!; भारताच्या नावावरही नकोसा विक्रम

वर्ल्डकप २०२१ स्पर्धेत इंग्लंडच्या गोलंदाजांनी केलेल्या जबरदस्त कामगिरीमुळे विंडीजचा संघ अवघ्या ५५ धावांत सर्वबाद झाला.

View Photos
5 Photos
T20 WC: भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यांचा इतिहास; एका वर्ल्डकप स्पर्धेत दोनदा दिली मात

टी २० वर्ल्डकपमध्ये भारत पाकिस्तान सामने पाच वेळा आमनेसामने आले आहेत. पाचही सामन्यात भारताने विजय मिळवला आहे. यावेळी दोन्ही संघ…

View Photos
6 Photos
T20 WC: ‘या’ सहा खेळाडूंचा आतापर्यंतच्या सर्व वर्ल्डकपमध्ये सहभाग

आतापर्यंत झालेल्या सर्व टी २० वर्ल्डकपमध्ये सहा खेळाडूंनी सहभाग घेतला आहे. यात दोन वेस्ट इंडिज, तीन बांगलादेश आणि एका भारतीय…

View Photos
7 Photos
T20 वर्ल्डकपमध्ये शतक झळकावणारे खेळाडू; ‘या’ खेळाडूने दोन वेळा साधली किमया

टी २० विश्वचषकात आतापर्यंत ७ जणांनी शतकी खेळी केली आहे. यात बांगलादेशच्या खेळाडूचाही समावेश आहे.

View Photos

T20 World Cup 2021 Videos

02:06
T-20 विश्वचषकासाठी पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाकडून खेळाडूंना बंपर ऑफर

T-20 विश्वचषक २०२१ स्पर्धेला १७ ऑक्टोबर पासून सुरुवात होणार आहे. २४ ऑक्टोबरला भारत आणि पाकिस्तान आमनेसामने भिडणार आहेत. टी-२० विश्वचषकातील…

Watch Video
ताज्या बातम्या