T20 World Cup India Vs Pakistan News

Brad_hogg_Ind_Pak
T20 WC: उपांत्य फेरीतबाबत ऑस्ट्रेलियाच्या माजी क्रिकेटपटूनं वर्तवलं भाकीत; “भारत, पाकिस्तान…”

ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू ब्रॅड हॉगनं उपांत्य फेरीबाबत भाकीत वर्तवलं आहे. सुपर १२ मधील चार संघांना त्यांनी पसंती दिली आहे.

India_Pakistan_Sehwag
वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानचा भारताकडून वारंवार पराभव का होतो?; सेहवागनं सांगितलं कारण

वर्ल्डकपचा इतिहास पाहिला तर पाकिस्तानला भारताविरुद्ध एकदाही विजय मिळवता आलेला नाही.

Babar Azam
T20 World Cup: “आम्ही सलामीचा सामना जिंकणारच”, पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने भारताला डिवचलं

टी २० वर्ल्डकपमध्ये पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेले भारत आणि पाकिस्तान या दोन संघात २४ ऑक्टोबरला लढत आहे. या सामन्यापूर्वी वाकयुद्ध रंगलं…

Javed-Miandad-On-Pakistan-Team
T20 WC: “भारताविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तान जर…”; जावेद मियादादनं सांगितली पाकिस्तानची कमकुवत बाजू

टी २० विश्वचषक स्पर्धेला १७ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. मात्र क्रीडाप्रेमींचं भारत विरुद्ध पाकिस्तान या सामन्याकडे लक्ष लागले आहे.

T20-World-Cup-Ticket
T20 World Cup: भारत-पाकिस्तान सामन्यासाठी प्रेक्षकांची झुंबड; एका तिकिटाची किंमत ऐकाल तर…!

२४ ऑक्टोबरला दुबईत भारत विरुद्ध पाकिस्तान सामना आहे. आयसीसीने ३ ऑक्टोबरपासून तिकिटांची विक्री सुरु केली आहे

Umar gul on pakistan facing India in the t20 world cup
T20 World Cup : “तुम्ही दोन-तीन दिवस आधी…”, भारताविरुद्धच्या सामन्याआधी उमर गुलचा पाकिस्तानी खेळाडूंना सल्ला!

टी-२० वर्ल्डकपमध्ये भारत-पाकिस्तान यांच्यातील ‘हाय व्होल्टेज’ सामना २४ ऑक्टोबरला रंगणार आहे.

T20 World Cup India Vs Pakistan Photos

T20 World Cup 2021 India vs Pakistan Five Player Battles To Watch Out For
46 Photos
Ind vs Pak: विराटला ‘या’ फिरकीपटूचं टेन्शन तर बाबरसमोर बुमराहच्या यॉर्करचं आव्हान; आज पहायला मिळणार या पाच जोड्यांची जुगलबंदी

भारत पाकिस्तान सामन्यामध्ये काही खेळाडूंची थेट जुगलबंदी पहायला मिळणार आहे. याच पाच खेळाडूंच्या जोड्यांबद्दल आपण जाणून घेऊयात…

View Photos
ताज्या बातम्या